• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 26, 2026
in इतर घडामोडी
0
संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
0
SHARES
0
VIEWS

संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन; शहीद जवानांनाही आदरांजली

सोलापूर : भारतीय संविधान दिनानिमित्त सोलापूर येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागातून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) सुलोचना सोनवणे, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, विविध वसतिगृहांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय संविधानाने अधोरेखित केलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूलभूत मूल्ये समाजजीवनात रुजविणे, संविधानाप्रती आदरभाव निर्माण करणे आणि लोकशाही मूल्यांबाबत जनजागृती करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. संविधान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून भारतीय संविधानाचे महत्त्व आणि त्यातील मूलभूत मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

Previous Post

किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे इतिहास मनामनांत रुजविणारी प्रयोगशाळा!

Next Post

पशुधन उद्योजकता योजनेला प्रारंभ ..!

Related Posts

किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे इतिहास मनामनांत रुजविणारी प्रयोगशाळा!
इतर घडामोडी

किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे इतिहास मनामनांत रुजविणारी प्रयोगशाळा!

November 26, 2026
हयातीचा दाखला सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरला विशेष मेळावा
इतर घडामोडी

हयातीचा दाखला सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरला विशेष मेळावा

November 25, 2026
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
Next Post
पशुधन उद्योजकता योजनेला प्रारंभ ..!

पशुधन उद्योजकता योजनेला प्रारंभ ..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पशुधन उद्योजकता योजनेला प्रारंभ ..!

पशुधन उद्योजकता योजनेला प्रारंभ ..!

November 26, 2026
संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

November 26, 2026
किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे इतिहास मनामनांत रुजविणारी प्रयोगशाळा!

किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे इतिहास मनामनांत रुजविणारी प्रयोगशाळा!

November 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026