• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 26, 2026
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 26 – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या संविधान उद्देशिकेच्या स्तंभास कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बालाजी अमाइन्स लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक एन. राजेश्वर रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी, उद्योगवर्धिनीच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने विद्यापीठ कॅम्पसमधून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान संविधानाचा जयघोष करत संविधानाबद्दल जनजागृती करण्यात आली. यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी संविधान मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Previous Post

दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

Related Posts

दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर
इतर घडामोडी

दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

November 26, 2026
संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
इतर घडामोडी

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

November 26, 2026
किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे इतिहास मनामनांत रुजविणारी प्रयोगशाळा!
इतर घडामोडी

किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे इतिहास मनामनांत रुजविणारी प्रयोगशाळा!

November 26, 2026
हयातीचा दाखला सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरला विशेष मेळावा
इतर घडामोडी

हयातीचा दाखला सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरला विशेष मेळावा

November 25, 2026
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

November 26, 2026
दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

November 26, 2026
अधिवेशनाचा धसका…क्राइम मीटिंगमध्ये पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्याबाबत दिल्या सूचना…!

अधिवेशनाचा धसका…क्राइम मीटिंगमध्ये पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्याबाबत दिल्या सूचना…!

November 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026