• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

समाजाच्या गरजा पुर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांत निर्माण करावीत. – कुलगुरु

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2025
in इतर घडामोडी
0
समाजाच्या गरजा पुर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांत निर्माण करावीत. – कुलगुरु
0
SHARES
1
VIEWS

महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या प्रशिक्षण शिबीराचा समारोप

सोलापूर-भविष्यातील उद्योगव्यावसायातील वाढत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेवून प्राध्यापकांनी कौशल्यआधारीत अभ्यासक्रम निर्माण करावेत. ज्यामुळे समाजाती नागरिकांच्या गरजा पुर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकशीत करावीत. असे प्रतिपादन कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या कौशल्य विकास केंद्र आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजीत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यातुन 40 प्राध्यापक उपस्थित राहिले होते. या प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या इन्क्लुजन अँड डायव्हरसिटी केंद्राचे प्रमुख मिथिलेश भाकरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, सह समन्वयक डॉ. श्रीराम राऊत, डॉ. अभिजित जगताप उपस्थित होते.

यावेळी प्रा. डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, भविष्यकाळात कोणत्या प्रकारचे रोजगार येतील आणि उद्योगक्षेत्रात कोणत्या कौशल्यांना मागणी आहे, याची प्राध्यापकांना जानीव असणे आवश्यक आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रम हे नोकरीसाठी व उद्योगक्षेत्रातील आवश्यक असणार्‍या भूमिकेशी साधर्म्य साधणारे आवश्यक आहेत. तसेच विद्यार्थ्यांना कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारे कौशल्यही विकशीत करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मालावर प्रक्रिया होऊन त्याचा फायदा शेतकर्‍यांना होईल. असेही डॉ. महानवर यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. तर यावेळी मिथिलेश भाकरे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. सुनिता गाजर आणि सृती देवळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ. अभिजित जगताप यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. तेजस्विनी कांबळे, रुषीकेश मंडलीक, तारिक तांबोळी, भैरव भुसारे, गणेश ननावरे, अमोल खंडागळे,रविंद्र कोरे,जय शिंदे, स्नेहल जानकर, अनिता धोंगडे, सोमनाथ वडरे, राजेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार. समाज मी कधीही सोडू शकत नाही- मनोज जरांगे

Next Post

26 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
26 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण

26 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण

ताज्या बातम्या

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026