• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिंब गावाजवळ हॉटेल ओंकार पॅलेस जवळ भरधाव क्रेटा कार लोखंडी संरक्षक कठड्याला धडकून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी, क्रेटा कार चालकाचा जागीच मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
February 12, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिंब गावाजवळ हॉटेल ओंकार पॅलेस जवळ भरधाव क्रेटा कार लोखंडी संरक्षक कठड्याला धडकून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी, क्रेटा कार चालकाचा जागीच मृत्यू
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर – १२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिंब गावाजवळ हॉटेल ओंकार पॅलेस जवळ एक भरधाव क्रेटा कार क्रमांक MH 13 EX 1297 सोलापूर वरून पुण्याकडे जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी संरक्षक कठड्याला धडकून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी होऊन झालेल्या अपघातात कार चालकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची तीव्रता एवढी जास्त होती की कारने तीन चार पण पलटी मारल्याने कारचे सर्व दरवाजे लॉक होऊन सदर कार चालक आतमध्येच अडकुन पडला होता. वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथक आणि रुग्णवाहिका पथकाने टेंभुर्णी पोलिस स्टेशन येथील पथकाच्या मदतीने अथक प्रयत्न करून कारचे दरवाजे तोडून कारचालक कारमधून बाहेर काढून वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ.महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक नागनाथ भालेराव यांनी टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.

या अपघातामध्ये क्रेटा कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक उमेश भोसले, ग्रस्तीपथक वाहन चालक तुळशीराम गायकवाड, सहाय्यक विनोद भोसले आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंखे (PSI) आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने टेंभुर्णी पोलिस स्टेशन येथील कर्मचारी आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांच्या मदतीने या अपघातातील क्रेटा कार वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. या अपघातात मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव प्रवीण अण्णासाहेब पाटील वय ४० वर्षे रा. शेळगी सोलापूर सिटी असे आहे. सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी सरडे यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख उमेश भोसले यांनी दिली आहे.

Previous Post

रस्त्यांसाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तत्काळ होकार

Next Post

DPDC मधील प्रलंबित कामांना मंजुरी द्या; खा.प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Related Posts

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
Next Post
DPDC मधील प्रलंबित कामांना मंजुरी द्या; खा.प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

DPDC मधील प्रलंबित कामांना मंजुरी द्या; खा.प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026