• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आपत्ती साक्षर कार्यक्रमांतर्गत मागेल त्याला प्रशिक्षण

Yes News Marathi by Yes News Marathi
May 17, 2023
in इतर घडामोडी
0
आपत्ती साक्षर कार्यक्रमांतर्गत मागेल त्याला प्रशिक्षण
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : संभाव्य आपत्ती रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेस आपत्ती साक्षर कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक वाडी, गाव व शहरातील नागरिक / स्वयंसेवक यांना मागेल त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अशा प्रकारचा उपक्रम हा राज्यात एकमेव असेल की जो आपत्ती प्रतिसाद साक्षर होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी असेल.

त्यासाठी https://solapur.gov.in/en/disaster-management या सोलापूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. ऑनलाईन नोंदणीधारकांना “आपत्ती साक्षरता” चे एकदिवसीय प्रशिक्षण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत देण्यात येईल. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षित स्वयंसेवकास ओळखपत्र देण्यात येईल. सदर प्रशिक्षणार्थीचा डेटा हा जिल्ह्याच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये आपत्ती जनक घटना घडल्यानंतर योग्य मदत मिळणेसाठी आपत्ती साक्षर प्रशिक्षित स्वयंसेवकांना पाचारण केले जाऊ शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सर्व स्वयंसेवक / नागरिकांना आवाहन करणेत येते की, पंढरपूर आषाढीवारीमध्ये आपत्तीजनक परिस्थितीचा मुकाबला / सामना करणेकामी गालखी मार्गावरील सर्व स्वयंसेवक / नागरिक यांनी आपत्ती साक्षर चे प्रशिक्षण घेणेकामी ऑनलाईन नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रस्तावित यादीवर २२ मे पर्यंत हरकती नोंदवण्याचे आवाहन

Next Post

मराठी सिनेमे दाखवले नाहीत तर थिएटर मालकांवर कारवाईचा शिंदे सरकारचा निर्णय

Related Posts

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे
इतर घडामोडी

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

October 29, 2026
Next Post
मराठी सिनेमे दाखवले नाहीत तर थिएटर मालकांवर कारवाईचा शिंदे सरकारचा निर्णय

मराठी सिनेमे दाखवले नाहीत तर थिएटर मालकांवर कारवाईचा शिंदे सरकारचा निर्णय

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

November 3, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

November 3, 2026
दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

November 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026