• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
August 16, 2026
in मुख्य बातमी
0
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
0
SHARES
8
VIEWS

जुळे सोलापुरातील सैफुल येथील सवेरा नगरामध्ये काल सायंकाळी अंजनी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. श्रीक्षेत्र धोत्री आणि मैंदर्गी संस्थान चे नीलकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते फीत कापून तसेच दीप प्रज्वलन करून या पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,माजी आमदार दिलीप माने, भाजपचे नगरसेवक गणेश वानकर, उद्योजक अविनाश महागावकर, येस न्यूज मराठी चे संपादक शिवाजी सुरवसे उपस्थित होते.

अंजनी महिला पतसंस्थेच्या चेअरमन रूपाली अवताडे, व्हाईस चेअरमन प्रिया गुंड तसेच सचिव गौरी अवताडे आणि अवताडे परिवाराच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पतसंस्थेच्या संचालकांचा नीलकंठ शिवाचार्य महास्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या मनोगत मध्ये अंजनी महिला पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या. विजय आणि गौरी अवताडे यांना बँकिंग क्षेत्राचा अनुभव असल्यामुळे ते पतसंस्था चांगली चालवतील अशी आशा व्यक्त केली. यावेळी नीलकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी कन्नड मधून मनोगत व्यक्त करून पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी गौरी अवताडे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे स्वागत केले आणि पतसंस्थेबद्दल माहिती दिली. याप्रसंगी नगरसेवक गणेश वानकर,अविनाश महागावकर, शिवाजी सुरवसे यांनीही मनोगत व्यक्त करून अंजनी महिला पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या. या शुभारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून अवताडे परिवाराला शुभेच्छा दिल्या.

Previous Post

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

Next Post

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

Related Posts

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!
मुख्य बातमी

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026
बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!
मुख्य बातमी

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!

October 1, 2026
आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !
मुख्य बातमी

आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !

October 1, 2026
सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!
मुख्य बातमी

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

October 2, 2026
निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक
मुख्य बातमी

निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक

September 30, 2026
सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!
मुख्य बातमी

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!

September 29, 2026
Next Post
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026