• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 4, 2026
in इतर घडामोडी
0
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
0
SHARES
1
VIEWS

केंद्र सरकारच्या महिलांचा सन्मान योजनेअंतर्गत इंडेन गॅसच्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमधून wow संघटने च्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यामध्ये एक भरलेला सिलेंडर, एक शेगडी, एक रेग्युलेटर व एक रबर ट्यूबचे वाटप करण्यात आले.

कुमठा नाका येथील प्रेषक इंडियन गॅस एजन्सीच्या प्रांगणात भाजपाच्या शहर अध्यक्षा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते सर्व लाभार्थी महिलांना मोफत गॅस टाकी व शेगडीसह गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये नगरसेवक शिवाजीराव वाघमोडे, नगरसेवक सात्विक बडवे, नगरसेविका वैदाबानो भंडाले , सभापती व नगरसेवक दत्तात्रय बडगू, नगरसेविका आश्विनी चव्हान, नगरसेवक आनंददादा भवर, माजी नगरसेविका लताताई फुटाणे, नगरसेवक व्यंकटेश कोंडे, शिवानंद कावडे, ऋतुजा आंदेली, अफरीन पटेल, नगरसेवक अर्जुन जाधव, नगरसेविका नडगिरी ताई, यशोदा सोनवणे, किसन गरजे, जगन्नाथ चवान, नवले लक्ष्मण सातपूते, सिद्धेश्वर रूपनर, सी.ए. बिराजदार आदी उपस्थित होते.

प्रारंभी गॅस एजन्सीच्या प्रवर्तक विद्या लोलगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले

गॅस एजन्सीतर्फे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नम्रता जाधव, अर्चना अवर, अबू काझी,आदींनी विशेष परिश्रम घेतल्यामुळे त्यांचाही गौरव करण्यात आला. तसेच अमित कुलकर्णी, अभिजीत राजपूत, किरण राजपूत व श्रीपाद परलेकांडा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

यंदा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमार्फत प्रेषक इंडियन गॅस एजन्सीला एकूण ७८४ मोफत गॅस कनेक्शनचा कोटा मंजूर झाला आहे असेही विद्या लोलगे म्हणाल्या

Previous Post

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

Next Post

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

July 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026