• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

Yes News Marathi by Yes News Marathi
October 15, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महापालिकेने गेल्या आठ ते दहा वर्षात हद्दवाढ भागात तसेच वाढलेल्या नगरांमध्ये सुमारे चारशे ते पाचशे किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. यामुळे वितरण व्यवस्थेत समान पाणीपुरवठा करण्याचा दोष असला तरीही यामुळे प्रत्येकाला कमी- अधिक प्रमाणात पाणी मिळत आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पाणीपुरवठ्याचा टँकरवर होणारा कोट्यावधी रुपयाचा खर्च वाचला आहे. एकीकडे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळामुळे 123 टँकरने पाणीपुरवठा सुरू ले असताना शहरात सध्या एकही पाणी टँकर नाही. उजनी ते सोलापूर ही स्मार्ट सिटी योजनेतून 860 कोटी रुपये खर्चून 170 एम एल डी पाणी वहन क्षमतेची जलवाहिनी टाकल्यामुळे शहराला दुष्काळाच्या कमी झळा सोसाव्या लागणार आहेत. या जलवाहिनीतून तसेच हिप्परगा येथून दररोज महापालिका 208 एमएलडी पाणी उचलत आहे. बारा लाख लोकसंख्या गृहीत प्रति माणसी 135 लिटर याप्रमाणे 162 एमएलडी पाणी यासाठी लागते. फ्लोटिंग लोकसंख्येसाठी तीन एमएलडी, व्यावसायिक वापरासाठी 17 एम एल डी, औद्योगिक वापरासाठी 27 एम एल डी असे 241 एम एल डी पाण्याची शहराला गरज आहे. यामध्ये 31 एम एल डी पाणी गळती वितरण व्यवस्थेतून होत आहे. सध्या शहराच्या 45 टक्के भागाला चार दिवसाआड तर उर्वरित पंचावन्न टक्के भागाला पाच दिवसात पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे उद्या म्हणजे 16 ऑक्टोबर पासून शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुचविलेली अतिरिक्त दहा टक्के पाणी कपात सोलापूर महापालिका करणार नाही अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे यांनी दिली.

Previous Post

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026