• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माकप ची भव्य मानवंदना रॅली उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
April 14, 2026
in मुख्य बातमी
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माकप ची भव्य मानवंदना रॅली उत्साहात संपन्न
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर – भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्या वतीने १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य मानवंदना रॅली मोठ्या उत्साहात आणि जोशात काढण्यात आली. रॅलीची सुरुवात दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात डॉ. अशोक ढवळे यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.

यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी लाल रंगाचे शर्ट परिधान करून लाल झेंडे, निळे झेंडे आणि तिरंगा ध्वज हातात घेत उत्साहपूर्ण वातावरणात रॅली काढली. ही रॅली दत्तनगर लालबावटा कार्यालयातून तानाबाना चौक, विववो प्रोसेस, रंगभवन मार्ग, हरीभाई देवकरण प्रशाला मार्गे डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

यावेळी “मनुस्मृती मुर्दाबाद”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो”, “लोकशाहीचा विजय असो”, “संविधान की रक्षा कौन करेगा – हम करेंगे”, “आरएसएस हो बरबाद”, “लोकशाही जिंदाबाद”, “संविधान जिंदाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

दरम्यान, पक्षाच्या वतीने “भव्य लाल सैनिक तरुणांची मानवंदना रॅली” देखील उत्साहात पार पडली. या रॅलीची सुरुवात पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

यावेळी पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. एम. एच. शेख, नसीमा शेख, शेवंता देशमुख (सातखेड), ॲड.अनिल वासम, शकुंतला पाणीभाते, अशोक बल्ला, दीपक निकंबे, अखिल शेख, दाऊद शेख, नरेश दुगाणे, विक्रम कलबुर्गी, विल्यम ससाणे, बापू साबळे, बाबू कोकणे, मल्लेशम कारमपुरी, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, विजय हारसुरे, रफिक काझी हसन शेख, शहाबुद्दीन शेख, अमित मंचले, बालाजी तुम्मा, आसिफ पठाण आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या भव्य रॅलीमुळे संपूर्ण परिसर लाल सलामच्या घोषणांनी दणाणून गेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

Previous Post

मूकबधिर विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

Next Post

मध्य रेल्वे १६८ अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
मध्य रेल्वे १६८ अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार

मध्य रेल्वे १६८ अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026