• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 28, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
0
SHARES
0
VIEWS

काल पेपर फुटल्यामुळे आज होणारी टीईटी परीक्षा रद्द झाली. यामुळे परीक्षा यंत्रणांचे धिंडवडे निघाले असून सुमारे साडेसहा लाख गुरुजींना पुन्हा नव्या तारखेला परीक्षेला बसावे लागणार आहे. वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा शासकीय यंत्रणावरील विश्वास ढळू लागला आहे. एवढेच नव्हे तर 3 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या केंद्रप्रमुख भरती परीक्षेवर संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. राज्यात 2410 केंद्रप्रमुखाची पदे भरण्यासाठी 46 हजार 468 अर्जदारांनी अर्ज केले होते तर यातील 38 हजार 558 परीक्षेला बसले होते. 3 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा पार पडली. या परीक्षेचा पेपर देखील तीन लाख रुपयांना काही जणांना देण्यात आला होता अशी शिक्षकांमध्ये चर्चा आहे. मात्र याबाबत राज्यात कुठेच जाहीर वाचता करण्यात आली नाही. या 2410 केंद्रप्रमुखांना चार जून रोजी जिल्हास्तरीय नियुक्त देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात 99 केंद्रप्रमुखांना नियुक्ती मिळाली. बहुतांश लातूर मधील गुरुजी या परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. टीईटी पेपर फुटल्यानंतर आता केंद्रप्रमुख भरती रडारवर आली असून ज्यांचे या परीक्षेतून सिलेक्शन झाले त्यांच्यावर संशयाचे ढग निर्माण झाले आहेत.

Previous Post

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

Related Posts

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026