• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
June 29, 2026
in मुख्य बातमी
0
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
0
SHARES
156
VIEWS

सोलापूर – “एस पी एम” पॉलिटेक्निक, कुमठे, सोलापूर येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्ता, मेहनत आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर यशाची नवी भरारी घेतली आहे. नामांकित “किर्लोस्कर फेरस” इंडस्ट्रीज लिमिटेड, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये कॉलेजमधील १० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रज्वल नंदेनी, रोहन क्षीरसागर, स्वप्नील बिराजदार, चिदानंद वस्त्रद, सुमित पवार, समर्थ पाटील, चैतन्य भोजणे, देवराज मठदेवरू, सोमनाथ शिलेनी व विठ्ठल नागशेट्टी यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिकारी प्रा. ज्ञानेश्वर जाधव, प्रा. सोमनाथ थळंगे तसेच मेकॅनिकल विभागातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार तांत्रिक ज्ञान, मुलाखत कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले.

“एस पी एम”मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व रोजगारक्षमतेसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. नामांकित कंपन्यांशी समन्वय साधून कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा विशेष भर आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्य विश्वस्त मा. जयकुमार माने, विश्वस्त स्वाती माने, प्राचार्या प्रा. रोहिणी चव्हाण यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

“विद्यार्थ्यांना उत्तम तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये देण्यावर संस्थेचा नेहमीच भर राहिला आहे. विद्यार्थ्यांचे हे यश म्हणजे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरेचा गौरव आहे,” असे मत मुख्य विश्वस्त मा. जयकुमार माने यांनी व्यक्त केले.

“विद्यार्थ्यांचे यश हेच संस्थेच्या प्रगतीचे खरे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योग क्षेत्रात आवश्यक असणारी कौशल्ये, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. एस. पी. एमच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत झालेली निवड ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच प्राध्यापकांच्या समर्पित प्रयत्नांचे फलित आहे. असे मनोगत विश्वस्त स्वाती माने यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रा. अतुल पत्की, विविध विभागाचे विभागप्रमुख प्रा. मल्लेशी बगले, प्रा गिरीजा दिक्षित, प्रा अनंत चौधरी, प्रा विवेक राशीनकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

Next Post

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
Next Post
TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026