• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मध्य रेल्वे १६८ अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार

Yes News Marathi by Yes News Marathi
April 14, 2026
in इतर घडामोडी
0
मध्य रेल्वे १६८ अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार
0
SHARES
0
VIEWS

लोकमान्य टिळक टर्मिनस- बनारस मार्गावर शिक्षक विशेष गाडी म्हणून गाडी क्रमांक 01125 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०६.०५.२०२६ रोजी आणि गाडी क्रमांक 01126 बनारस येथून १२.०६.२०२६ रोजी चालवली जाणार आहे

उन्हाळ्याच्या हंगामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई ते चेन्नई / हैदराबाद / संतरागछी / बनारस / बंगळूरु आणि पुणे ते गाझीपूर शहर व संतरागछी दरम्यान १६८ अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार आहे.

तपशील खालीलप्रमाणे आहे:
(A) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाड्या (१६ सेवा)
गाडी क्रमांक 01015 साप्ताहिक विशेष दि.१९.०४.२०२६ ते ०७.०६.२०२६ पर्यंत दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल आणि चेन्नई येथे त्याच दिवशी २३.३० वाजता पोहोचेल. (८ सेवा)

गाडी क्रमांक 01016 साप्ताहिक विशेष दि.२०.०४.२०२६ ते ०८.०६.२०२६ पर्यंत दर सोमवारी चेन्नई येथून ०४.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.१५ वाजता पोहोचेल. (८ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, आडोनी, गुंटकल, गूटी, ताडीपात्री, युरगंटला, कडपा, राजमपेट, रेनिगुंटा, अरकोनम आणि तिरुवल्लुर.

संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणीसह- गार्ड्स ब्रेक व्हॅन.

(B) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (२४ सेवा)
गाडी क्रमांक 01011 साप्ताहिक विशेष दि.२३.०४.२०२६ ते ०९.०७.२०२६ पर्यंत दर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल आणि हैदराबाद येथे त्याच दिवशी १९.५० वाजता पोहोचेल (१२ सेवा).

गाडी क्रमांक 01012 साप्ताहिक विशेष दि. २३.०४.२०२६ ते ०९.०७.२०२६ पर्यंत दर गुरुवारी हैदराबाद येथून २२.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २०.३० वाजता पोहोचेल (१२ सेवा).

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, बोलारम आणि सिकंदराबाद.

संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

(C) लोकमान्य टिळक टर्मिनस- संतरागछी – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (४ सेवा)

गाडी क्रमांक 01041 विशेष शुक्रवार दि. १७.०४.२०२६ आणि २४.०४.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ११.५० वाजता सुटेल आणि संतरागछी येथे दुसऱ्या दिवशी २०.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

गाडी क्रमांक 01042 साप्ताहिक विशेष शुक्रवार दि. १९.०४.२०२६ आणि २६.०४.२०२६ रोजी संतरागछी येथून ०५.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर.

संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

(D) लोकमान्य टिळक टर्मिनस – संतरागछी – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (४ सेवा)

गाडी क्रमांक 01127 साप्ताहिक विशेष शुक्रवार दि. २४.०४.२०२६ आणि ०१.०५.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ००.१५ वाजता सुटेल आणि संतरागछी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०७.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा)
गाडी क्रमांक 01128 साप्ताहिक विशेष शनिवार दि. २६.०४.२०२६ आणि ०३.०५.२०२६ रोजी संतरागछी येथून १५.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.५० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर.

संरचना: २ वातानुकूलित द्वितीय, ९ वातानुकूलित तृतीय, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

(E) लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष गाड्या (४० सेवा)

गाडी क्र. 01073 द्विसाप्ताहिक विशेष दि. ०७.०५.२०२६ ते १५.०७.२०२६ पर्यंत प्रत्येक बुधवार आणि गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी २३.३० वाजता पोहोचेल. (२० सेवा)

गाडी क्र. 01074 द्विसाप्ताहिक विशेष ०८.०५.२०२६ ते १७.०७.२०२६ पर्यंत (१२.०६.२०२६ वगळता) प्रत्येक शुक्रवार आणि शनिवारी बनारस येथून ०५.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.४० वाजता पोहोचेल. (२० सेवा)

(F) लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस शिक्षक विशेष (२ सेवा) गाडी क्र. 01125 शिक्षक विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ०६.०५.२०२६ रोजी १२.१५ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी २३.३० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

गाडी क्र. 01126 शिक्षक विशेष ट्रेन बनारस येथून दिनांक १२.०६.२०२६ रोजी ०५.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.४० वाजता पोहोचेल. (1 सेवा)

गाडी क्रमांक 01073/01074 आणि 01125/01126 साठी थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती जंक्शन, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, गोविंदपुरी, फतेहपूर आणि सुबेदारगंज

गाडी क्रमांक 01073/01074 आणि 01125/01126 गाडीची संरचना:
१ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्डच्या ब्रेक व्हॅनसाठी संरचना

(G) लोकमान्य टिळक टर्मिनस- श्री एम विश्वेश्वरैया टर्मिनल बंगळूरू – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाड्या (२६ सेवा) गाडी क्रमांक 01013 साप्ताहिक विशेष दि. १९.०४.२०२६ ते १२.०७.२०२६ पर्यंत दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११.५० वाजता सुटेल आणि श्री एम विश्वेश्वरैया टर्मिनल बंगळूरू येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. (१३ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01014 साप्ताहिक विशेष दि. २०.०४.२०२६ ते १३.०७.२०२६ पर्यंत दर सोमवारी श्री एम विश्वेश्वरैया टर्मिनल बंगळूरू येथून १३.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. (१३ फेऱ्या).

थांबे: ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, रामगंगा, घाटप्रभा, बेळगावी, लोंडा, धारवाड, हुबळी, हावेरी, हरिहर, दावणगेरे, चिकजाजूर, बिरूर, अर्सीकेरे आणि तुमकूरू

संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान,४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्डच्या ब्रेक व्हॅन

(H) पुणे- संतरागछी- पुणे स्पेशल- (४ सेवा)
गाडी क्रमांक 01429 विशेष बुधवार दि. १५.०४.२०२६ आणि २२.०४.२०२६ रोजी पुणे येथून सकाळी १०.०० वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी २१.०० वाजता संतरागछी येथे पोहोचेल. (२ सेवा)

गाडी क्रमांक 01430 विशेष शुक्रवा दि. १७.०४.२०२६ आणि २४.०४.२०२६ रोजी संतरागछी येथून १५.४५ वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०३.१० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर.

संरचना: १ वातानुकूलित प्रथम, १ वातानुकूलित द्वितीय, ३ वातानुकूलित तृतीय, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

(I) पुणे – संतरागछी – पुणे विशेष गाड्या- (४ सेवा)
गाडी क्रमांक 01441 विशेष शुक्रवार १७.०४.२०२६ आणि शनिवार २५.०४.२०२६ रोजी पुणे येथून सकाळी १०.०० वाजता सुटेल आणि संतरागछी येथे दुसऱ्या दिवशी रात्री २१.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

गाडी क्रमांक 01442 विशेष रविवार दि. १९.०४.२०२६ आणि सोमवार २७.०४.२०२६ रोजी संतरागछी येथून दुपारी १५.४५ वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ०५.१५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चकरधरपूर, टाटानगर आणि खरगपूर.

संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १६ शयनयान आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन

(J) पुणे – गाझीपूर शहर – हडपसर द्वि-साप्ताहिक विशेष (४४ सेवा)
गाडी क्रमांक 01431 द्वि-साप्ताहिक विशेष दर शुक्रवार आणि मंगळवारी ०१.०५.२०२६ ते १४.०७.२०२६ या कालावधीत पुणे येथून ०६:४० वाजता सुटेल आणि गाझीपूर शहरात दुसऱ्या दिवशी १९:०५ वाजता पोहोचेल. (२२ सेवा)

गाडी क्रमांक 01432 द्वि-साप्ताहिक विशेष

दर रविवारी आणि गुरुवारी ०४:२० वाजता ३.५.२०२६ ते १६.७.२०२६ पर्यंत गाझीपूर सिटी येथून सुटेल आणि हडपसर येथे दुसऱ्या दिवशी १६:२० वाजता पोहोचेल. (२२ सेवा)

थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, वाराणसी, जौनपूर आणि औंरीहार जंक्शन.

संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामानासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

सूचना:

कृपया नोंद घ्यावी की, लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा दरम्यान धावणारी गाडी क्रमांक 01145 / 01146 आता हावडाऐवजी संतरागछी पर्यंत धावेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस -संतरागछी – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष सेवांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे:
गाडी क्रमांक 01145 विशेष १४.०४.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री २०.१५ वाजता सुटेल आणि संतरागाछी येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०५.०० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01146 विशेष दि. १६.०४.२०२६ रोजी संतरागछी येथून दुपारी १५.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री २३.४५ वाजता पोहोचेल.

थांबे आणि संरचना पूर्वीप्रमाणेच राहतील

आरक्षण:

  • विशेष गाडी क्रमांक 01429 साठी बुकिंग सुरू झाले आहे.
  • विशेष गाडी क्रमांक 01041 आणि 01441 साठी बुकिंग १४.०४.२०२६ रोजी सुरू झाले आहे.
  • विशेष गाडी क्रमांक 01015, 01011, 01127, 01073, 01013 आणि 01431 साठीचे आरक्षण (बुकिंग) १५.०४.२०२६ रोजी सुरू होईल.

सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर बुकिंग उपलब्ध असेल.

शिक्षक विशेष गाडी क्रमांक 01125 च्या बुकिंगच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील.

सर्वसाधारण शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस (UTS) प्रणालीद्वारे करता येईल.

प्रवासी तिकीट बुकिंगसाठी रेलवन (RailOne) ॲप देखील डाउनलोड करू शकतात.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माकप ची भव्य मानवंदना रॅली उत्साहात संपन्न

Next Post

सामाजिक समता सप्ताह निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व विविध कार्यक्रम संपन्न

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
सामाजिक समता सप्ताह निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व विविध कार्यक्रम संपन्न

सामाजिक समता सप्ताह निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व विविध कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026