इतर घडामोडी

शंभर निराधार वृध्दांना आधार देणाऱ्या रोटरी अन्नपूर्णा योजनेचे १६ वर्ष पूर्ति…

गतकाळात आर्थिक सुबत्ता व संपन्नता असलेल्या आणि नंतर विपन्नावस्थेत गेलेल्या तसेच नातीगोतीही केवळ नावापुरतीच ठरलेल्या उपेक्षित, निराधार अशा शंभर वृध्द...

Read more

मनपा क्षेत्रामध्ये पान विक्री दुकानांमधून अमली पदार्थांची विक्री; प्रशासनाने बजावल्या दुकानांना नोटीस; दुकानदारांमध्ये खळबळ

सांगली ( सुधीर गोखले) - अलीकडील काही दिवसांमध्ये काही पान दुकानांमधून नशेच्या गोळ्या, अमली पदार्थ आणि तत्सम पदार्थांच्या विक्रीची चर्चा...

Read more

माजी आ. दिलीपराव माने यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

सोलापूर : माजी आ. दिलीपराव माने यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. तिऱ्हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उजळणी व...

Read more

गोशाळा निवडीसाठी 18 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत

सोलापूर दि.2 (जि.मा.का) :- सोलापूर जिल्हयातील उत्तर सोलापूर तालुका वगळून उर्वरीत अक्कलकोट,दक्षिण सोलापूर, मोहोळ , बार्शी , मंगळवेढा, माढा ,पंढरपूर...

Read more

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन….

सोलापूर दि.2 (जि.मा.का.) :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या महिला...

Read more

रघुनाथदादांच्या पक्षप्रवेशाने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल; तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव

सांगली (सुधीर गोखले) - तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बी आर एस पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव काल महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आले...

Read more

महसूल हा शासनातील प्रतिनिधित्व करणारा विभाग’ – जिल्हाधिकारी राहुल रेखावार ;कोल्हापूर जिल्ह्यात महसूल सप्ताहाचा शुभारंभ

कोल्हापूर ( सुधीर गोखले) - शासनातील महसूल विभागात नेहमीच नवनवीन बदल, उपक्रम, नाविन्यपूर्ण प्रशासकिय पद्धती सर्वात आधी राबविल्या जातात. त्यामुळे...

Read more

सोलापूरच्या महिला व बालविकास अधिकारी पदी मा. श्री रमेश काटकर यांची नेमणूक

आज युवा ग्राम विकास मंडळ अंतर्गत चालत असलेल्या मुलांचा न्याय प्रवेश सुनिश्चित करणे प्रकल्प अंतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी...

Read more

रोटरी नॉर्थच्या मूकबधिर शाळेचे कार्य स्पृहणीय- पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे

राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेचे कार्य स्पृहणीय असल्याचे गौरवोद्गार सोलापूर शहर पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी काढले. दिव्यांग विद्यार्थ्यांचे भरीव प्रयत्न,...

Read more

बालकांच्या संगोपनाची जबाबदारी संपुर्ण कुटुंबाची फक्त मातेची नाही – मनिषा अव्हाळे

राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमा अंतर्गत व युनिसेफ या बाळांसाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी 1 ते 7 ऑगस्टदरम्यान...

Read more
Page 451 of 809 1 … 450 451 452 … 809