माजी आ. दिलीपराव माने यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

0
33

सोलापूर : माजी आ. दिलीपराव माने यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. तिऱ्हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उजळणी व शालेय साहित्य खाऊ वाटप पृथ्वीराज माने युवा मंच कडून ग्रामपंचायत कर्मचारी व वायरमन यांना रेनकोट वाटप, सिद्धिविनायक गणेश मंडळ व न्यू इंडिया तर्फे अंगणवाडी मुलाना साहित्य वाटप, भोईराज तरुण मंडळ तर्फे खाऊ वाटप, डॉ भैय्यासाहेब वळसंकर प्रशाला तिरे खाऊ वाटप तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब सुरवसे, प्रमुख उपस्थिती सरपंच नेताजी सुरवसे, एपीआय आनंद थिटे, सोसायटी चेअरमन भास्कर सुरवसे, अजय सोनटक्के, गोवर्धन जगताप, शालेय समिती अध्यक्ष अनिल वाघमारे, भगवान चव्हाण, संजय राठोड, प्रदीप सुरवसे, अण्णा सुरवसे, हणमंत सुरवसे, आनंद जाधव, महेश आसबे, योगेश पाटील, अनिल शिंदे, गोविंद सुरवसे, सैपन शेख, बिभीषण मल्लाव, दादासाहेब मल्लाव, शशिकांत मलाव, बाबासाहेब गवळी, दीपक मल्लाव, संजय मल्लाव, गोरख मल्लाव, विशाल इरशेट्टी, सचिन सासणे, रमेश इरशेट्टी, बलभीम शिंदे, प्रदीप पवार, सुरेश राठोड, संदीप सुरवसे, दादा गायकवाड, मुख्याध्यापक काशीद, शिक्षक कोळी, मोरे, भागवत गायकवाड, गुरुदेव गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते