इतर घडामोडी

श्री सोन्यामारुती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विजय उर्फ चिन्नू नारायणपेठकर यांची निवड

सोलापूर : श्री सोन्यामारुती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच होऊन यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी विजय उर्फ चिन्नू नारायणपेठकर यांची तर...

Read more

सोलापूर विद्यापीठात क्रीडा दिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर, दि. 26- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मंगळवार, दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता...

Read more

बालाजी अमाईन्सकडून शालेय साहित्यांचे वाटप

दि. २५/०८/२०२३ रोजी बालाजी अमाईन्सकडून सीएसआर अंतर्गत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ४० शाळांना संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बोर्ड, विज्ञान...

Read more

अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे महानगरपालिकेच्या शाळेत शालेय साहित्य व खाऊ वाटप

सोलापूर: अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे वर्षभर महापुरुषांची जयंती व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थेच्या सदस्याच्या वाढदिवसाचा आनंद सदैव इतरांना सोबत...

Read more

क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रोहन जाधव तर कार्याध्यक्षपदी सचिन भोसले

सोलापूर : निराळे येथील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी रोहन जाधव, कार्याध्यक्षपदी सचिन भोसले तर उपाध्यक्षपदी रोहन...

Read more

बाळे येथील खडक गल्ली मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपदी गजेंद्र हातागळे

सालाबादप्रमाणे याही वर्षी नूतन पदाधिकारी नियोजन बैठक योजली त्याचं प्रमाणे 2022 चे माजी अध्यक्ष आकाश (भैय्या) कोळी व उपाध्यक्ष:- सौरभ...

Read more

येत्या मंगळवारी सोलापूर युवक काँग्रेसचा महानगरपालिकेवर हलगीनाद मोर्चा…

सोलापूर: गेल्या सहा वर्षापुर्वी सोलापूर शहरातील नागरीकांनी भारतीय जनता पार्टीच्या खोटया आश्वासनावर बळी पडून महापालिका सत्ता दिली. तसेच राज्यात, केंद्रात...

Read more

भारतातील पश्चिम विभागात स्मार्ट सिटी योजनेसाठी सोलापूर महापालिकेला पारितोषक

सोलापूर - दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी स्मार्ट सिटी मिशन चे प्रकल्प संचालक कुणाल कुमार यांनी इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड...

Read more

जिल्ह्यात तलाठी परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षा केंद्राच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

परीक्षा केंद्र परिसरात दिनांक सकाळी 8 ते सायंकाळी 7 या कालावधीत कलम 144 चे आदेश लागू राहतील. परीक्षा केंद्राच्या 100...

Read more

राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड

मुंबई, दि. २५ : राज्य अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत...

Read more
Page 440 of 809 1 … 439 440 441 … 809