क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रोहन जाधव तर कार्याध्यक्षपदी सचिन भोसले

0
33

सोलापूर : निराळे येथील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी रोहन जाधव, कार्याध्यक्षपदी सचिन भोसले तर उपाध्यक्षपदी रोहन येळणे, आकाश धनवडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

      मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभा निराळे वस्ती येथील क्रांती मैदान घेण्यात आली. मंडळाचे संस्थापक मनोहर सपाटे यांच्या मार्गदर्शनाने तसेच अध्यक्ष  ज्ञानेश्वर सपाटे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. 

क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळ नूतन पदाधिकारी निवड – 2023-2024


उत्सव अध्यक्ष :- रोहन जाधव
कार्याध्यक्ष:- सचिन भोसले
उपाध्यक्ष:- रोहन येळणे, आकाश धनवडे
सचिव:- संतोष शिंदे
सहसचिव:- आकाश सुरवसे
खजिनदार :- गोविंद ताटे
मिरवणूक प्रमुख:- स्वप्निल मोरे
सह मिरवणूक प्रमुख:- शुभम वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे.