श्री सोन्यामारुती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विजय उर्फ चिन्नू नारायणपेठकर यांची निवड

0
31


सोलापूर : श्री सोन्यामारुती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच होऊन यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी विजय उर्फ चिन्नू नारायणपेठकर यांची तर कार्याध्यक्षपदी राजूभाई कुरेशी यांची निवड करण्यात आली.
इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे, संघटक : सुहास महिंद्रकर, उपाध्यक्ष : श्रीकांत अनगरकर, संतोष आहेरकर, खजिनदार : निलेश महिंद्रकर, केदार सोहनी, सचिव : शिवानंद सावळगी, रोहित उत्तरकर, सहसचिव : शुभम हळदे, मिरवणूक प्रमुख : विनायक महिंद्रकर, महेश वाले, प्रशांत इंगळे, मेहबूब उर्फ दौला कुरेशी, लेझीमप्रमुख : प्रसाद कुमठेकर, योगेश शहापूरकर, आकाश शाबादी, युवराज शेळके, प्रसिद्धीप्रमुख : अभिजीत वडगावकर, अमोल व्यवहारे, यश गर्जे, वर्गणीप्रमुख : आदित्य अंजीखाने, यश जंगम, प्रणव लालसंगी, वेदांत महाजन, ओंकार वाले, वैभव महिंद्रकर, गिरीश निम्बर्गी, यश काखंडकी, पूजा समिती : यश इंगळे, सागर हवले, रिदम देशपांडे, वैभव रामपुरे, सल्लागार : विलास महिंद्रकर, मोहन वडगावकर, अरुण महिंद्रकर, अशोक महिंद्रकर, चंद्रकांत सोहनी, राम तळवळकर