मुख्य बातमी

चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; *चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी - पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे...

Read more

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

​उळे : पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सर्व विरोधकांची यंत्रणा मोडून काढत महाविकास आघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयाचे जोरदार स्वागत दक्षिण सोलापूर...

Read more

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

सोलापूर : प्रभुचे कोणतेही नाव घेवून नामस्मरण केल्यास ती साधना होते. असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र...

Read more

दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!

राज्यातील 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या निधीमध्ये 20% कात्री लावण्यात आली असून उर्वरित कामे...

Read more

उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि तंत्रज्ञानविषयक विकासाला नवी दिशा देण्याची क्षमता असलेला उजनी धरण परिसरातील प्रस्तावित फ्लोटिंग सोलार,...

Read more

तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा दणका! पाच अधिकारी निलंबित, आणखी २१ जणांची विभागीय चौकशी; प्रशासनात खळबळ

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागातील अनियमिततांविरोधात कठोर भूमिका घेत मोठी प्रशासकीय कारवाई...

Read more

लेकरांच्या भविष्यासाठी नेत्यांनी डीसीसी बँकेसाठी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ आहे. या डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्याचे राजकारण...

Read more

डॉ. सुभाष कन्नी यांच्या रावण द राईस बिफोर द फॉल चित्रपटातील दोन गाण्यांचे लॉन्चिंग…!

अंगावर रोमांच उभे करणारे सुश्राव्य संगीत! डॉ. सुभाष कन्नी यांच्या ‘रावण – द राइज बिफोर द फॉल’ चित्रपटातील ‘जो हारने...

Read more

शेतकऱ्यांना आज पीएम किसान चा हप्ता मिळणार ..!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे .प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतिक्षित 24 वा...

Read more

दुर्दैव सिद्धेश्वर तलावाचे.. पुन्हा ही घटना आपण सारे गप्पच…!

तात्पुरती मलमपट्टी… बहुतांश बंद असलेले कारंजे…. जिकडे पहावे तिकडे पाण्याच्या बाजूला कचरा… गटारी पेक्षा देखील घाण झालेले पाणी आणि केवळ...

Read more
Page 6 of 600 1 … 5 6 7 … 600