• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 31, 2026
in मुख्य बातमी
0
दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!
0
SHARES
0
VIEWS

राज्यातील 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या निधीमध्ये 20% कात्री लावण्यात आली असून उर्वरित कामे देखील दुष्काळाला अनुसरूनच घ्यावे असे आदेश शासनाने दिले आहेत. जलसंधारण,नाला खोलीकरण, तलावातील गाळ काढणे, पानंद रस्ते करणे अशा प्रकारचीच कामे करावी लागणार आहे. कोणत्याही प्रकारच्या सिमेंट रस्त्याला मंजुरी देऊ नये असे आदेश आहेत. पाणी लागत असणारी सर्व प्रकारची कामे बंद होणार आहे. अंगणवाड्या तसेच शाळा खोल्यांची बांधकाम असोत की शहर जिल्ह्यातील कोणतीही शासकीय बांधकामे असो ती पूर्णपणे थांबवावीत असे आदेश दिले जाणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती येत्या दोन महिन्यात अधिक तीव्र होणार असून सध्या पावणेदोनशे टँकर सुरू आहेत. त्यामुळे दुष्काळाची दाहकता कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील विविध उपाय योजना सुरू केल्या आहेत. एकीकडे सोलापूर महापालिकेतील आणि जिल्हा परिषदेमधील सदस्यांना गेल्या आठ ते नऊ महिन्यात एक रुपयांचा देखी निधी मिळाला नाही आणि त्यातच आता दुष्काळाचे संकट असल्यामुळे यामुळे या लोकप्रतिनिधींना मतदारासमोर तोंड दाखवणे मुश्किल झाले आहे. आता आचारसंहिता संपल्यामुळे 30 नोव्हेंबर पर्यंत दुष्काळाला बाधा येणार नाही अशी सर्व प्रकारची कामे वगळून खूप मोठ्या प्रमाणावर कामांच्या प्रशासकीय मंजुऱ्या दिल्या जाणार आहेत.

Previous Post

उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Related Posts

उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 30, 2026
तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा दणका! पाच अधिकारी निलंबित, आणखी २१ जणांची विभागीय चौकशी; प्रशासनात खळबळ
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा दणका! पाच अधिकारी निलंबित, आणखी २१ जणांची विभागीय चौकशी; प्रशासनात खळबळ

October 30, 2026
लेकरांच्या भविष्यासाठी नेत्यांनी डीसीसी बँकेसाठी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस
मुख्य बातमी

लेकरांच्या भविष्यासाठी नेत्यांनी डीसीसी बँकेसाठी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस

October 30, 2026
डॉ. सुभाष कन्नी यांच्या रावण द राईस बिफोर द फॉल चित्रपटातील दोन गाण्यांचे लॉन्चिंग…!
मुख्य बातमी

डॉ. सुभाष कन्नी यांच्या रावण द राईस बिफोर द फॉल चित्रपटातील दोन गाण्यांचे लॉन्चिंग…!

October 30, 2026
शेतकऱ्यांना आज पीएम किसान चा हप्ता मिळणार ..!
मुख्य बातमी

शेतकऱ्यांना आज पीएम किसान चा हप्ता मिळणार ..!

October 30, 2026
दुर्दैव सिद्धेश्वर तलावाचे.. पुन्हा ही घटना आपण सारे गप्पच…!
मुख्य बातमी

दुर्दैव सिद्धेश्वर तलावाचे.. पुन्हा ही घटना आपण सारे गप्पच…!

October 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!

दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!

October 31, 2026
उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 30, 2026
तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा दणका! पाच अधिकारी निलंबित, आणखी २१ जणांची विभागीय चौकशी; प्रशासनात खळबळ

तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा दणका! पाच अधिकारी निलंबित, आणखी २१ जणांची विभागीय चौकशी; प्रशासनात खळबळ

October 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026