• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 15, 2026
in मुख्य बातमी
0
तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावातील पाण्याचे प्रदूषण रोखणे… तसेच परिसरातील घाणीवर नियंत्रण आणणे याकडे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच देवस्थान यांच्याकडून विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट ज्या गरजेच्या गोष्टी नाहीत त्या करून कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शासन निधीतून सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून पाण्याची प्रदूषण रोखण्यासाठी एरिएटर बसवण्यात आले. त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. शिवाय ते एरियेटर बऱ्याच वेळा बंद असतात. त्यामुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता पूर्णपणे ढासळली असून दुर्गंधी सुटली आहे. सोलापूर महापालिकेने सिद्धेश्वर तलावा भोवतालचा वॉकिंग ट्रॅक विकसित करणे, वृक्षारोपण करणे तसेच सीसीटीव्ही लावणे यावर स्मार्ट सिटी योजनेतून 23 कोटी रुपये खर्च केले. याच योजनेतून लावलेले संगीतकारंजे देखील बंद आहेत.

परिसरात स्वच्छता राखणे,पार्किंग सुविधा विकसित करणे, पर्यटकांना वॉशरूम तसेच टॉयलेटची व्यवस्था करणे, सुरक्षा गार्ड नेमणे याकडे लक्ष देण्याऐवजी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी नको त्या कामावर खर्च केला जात आहे. आता एक कोटी ५५ लाख रुपये खर्च करून सिद्धेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई करणे तसेच सीसीटीव्ही बसवणे या कामाचे टेंडर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे अशी कामे करणे म्हणजे रोग हल्ल्याला आणि इंजेक्शन पखालीला असाच प्रकार आहे.

Previous Post

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

Related Posts

ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !
मुख्य बातमी

ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !

November 14, 2026
स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?
मुख्य बातमी

स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

November 13, 2026
सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?
मुख्य बातमी

सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?

November 13, 2026
गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता
मुख्य बातमी

गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता

November 13, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाची ऐतिहासिक कामगिरी; एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया
मुख्य बातमी

सोलापूर महानगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाची ऐतिहासिक कामगिरी; एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया

November 13, 2026
कामगार संहितांबाबत जनजागृतीसाठी 18 नोव्हेंबर रोजी सोलापुरात ‘श्रम संवाद’
मुख्य बातमी

कामगार संहितांबाबत जनजागृतीसाठी 18 नोव्हेंबर रोजी सोलापुरात ‘श्रम संवाद’

November 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

November 15, 2026
पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

November 14, 2026
ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !

ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !

November 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026