• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 31, 2026
in मुख्य बातमी
0
नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : प्रभुचे कोणतेही नाव घेवून नामस्मरण केल्यास ती साधना होते. असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्तविद्यमाने तीन दिवसीय विवेकाची अमृतवाणी या प्रवचनमालेतील दुसर्‍या दिवशी साधना या विषयावर ते बोलत होते. शनिवार दि.31 ऑक्टोंबर 2026 रोजी सकाळी 6.25 वा. अ‍ॅम्फी थिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.


अंतःकरण शुध्दी ही एक साधना आहे. मन बुध्दी सशक्त असावी. साधना केली की लगेच त्याचे फळ पाहिजे अशी भावना न ठेवता, संयम ठेवला पाहिजे. निस्वार्थ साधनेचीच फलप्राप्ती होते. सुख-दुःख हे क्षणभंगुर आहे. मन समाधानी असावे. प्रत्येक श्‍वास हा नामस्मरणाला सर्मपित केला पाहिजे. अहंकाराचा त्याग करता आला पाहिजे. ह्दयात राम असेल तर मनातील विष देखील अमृत होते. आणि अग्नी सुध्दा शीतल होतो. अंतःकरणात प्रभुला स्थायी रूपात ठेवणे ही साधना आहे. जीवनात आपल्या वाट्याला आलेली भूमिका प्रत्येकाने योग्य बजावली पाहिजे. आसक्ती अहंकारातून मोकळा झाला की स्वतंत्र्य होतो. नामस्मरणासाठी वेगळे काही करावे लागत नाही. असेही निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी सांगितले.

प्रारंभी अ‍ॅटलान्सचे सुबोध भुतडा, आर्यन क्रिएशनचे विनायक होटकर यांच्या हस्ते निरूपणकार विवेकजी घळसासी यांना पुष्पहार अर्पण करून निरूपणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्ष रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, अविनाश महागांवकर, भाजपाचे शहाजी पवार, गुरूशांत धुत्तरगांवकर, रमेश कोल्हापुरे, सुयशचे केशव शिंदे, डॉ.किरण पाठक, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, पु.ना. गाडगीळचे जितेंद्र जोशी यांच्यासह रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. अ‍ॅम्फी थिएटरच्या खुर्च्या कमी पडल्या म्हणून रसिकांनी मिळेल त्या जागेवर आणि पायर्‍यावर बसून तर काहीजणांनी उभे राहूनच निरूपणकार विवेक घळसासी यांच्या रसाळवाणीतील व्याख्यान एैकले. रविवार दि. 1 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 6.25 वाजता सिध्दी या विषयावर निरूपण होवून तीन दिवसीय विवेकाची अमृतवाणीचे यंदाच्या वर्षी सत्र समारोप होणार आहे

Previous Post

ए आय डेटा सेंटर सारख्या विकास प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार बेअक्कल

Next Post

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

Related Posts

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप
मुख्य बातमी

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

October 31, 2026
दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!
मुख्य बातमी

दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!

October 31, 2026
उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 30, 2026
तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा दणका! पाच अधिकारी निलंबित, आणखी २१ जणांची विभागीय चौकशी; प्रशासनात खळबळ
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा दणका! पाच अधिकारी निलंबित, आणखी २१ जणांची विभागीय चौकशी; प्रशासनात खळबळ

October 30, 2026
लेकरांच्या भविष्यासाठी नेत्यांनी डीसीसी बँकेसाठी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस
मुख्य बातमी

लेकरांच्या भविष्यासाठी नेत्यांनी डीसीसी बँकेसाठी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस

October 30, 2026
डॉ. सुभाष कन्नी यांच्या रावण द राईस बिफोर द फॉल चित्रपटातील दोन गाण्यांचे लॉन्चिंग…!
मुख्य बातमी

डॉ. सुभाष कन्नी यांच्या रावण द राईस बिफोर द फॉल चित्रपटातील दोन गाण्यांचे लॉन्चिंग…!

October 30, 2026
Next Post
रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

October 31, 2026
रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

October 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026