मुख्य बातमी

मागील भांडणावरून शिवीगाळ व मारहाण…

सोलापूर : सुनील मोरे हा त्याचा मित्र सुरेश परदेशी यांच्या बरोबर विजापूर नाका येथील धानम्मा मंदिराजवळ थांबला असताना त्याला मागील...

Read more

भाजी मंडईत हँगिंग पर्समधून २९ हजारांचे दागिने व रोख रक्कम लंपास…

सोलापूर : वाडिया हॉस्पिटल समोरील भाजी मार्केटमध्ये सहा जून रोजी खरेदीसाठी गेलेल्या असताना सुनीता परब यांच्या हँगिंग पर्समधून २९,००० रुपयांचे...

Read more

सोलापुरात १५ जणांना कोरोनाची बाधा, ६० जण कोरोनामुक्त…

सोलापूर : महापालिकेचा सोमवार दिनांक ७ जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात...

Read more

बार्टीच्या वतीने उत्तर पंचायत समिती येथे वृक्षारोपण

सोलापूर/समाधान रोकडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने उत्तर पंचायत समिती कार्यालय, सोलापूर येथे...

Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले सुधारित देश… जिल्हा तिसऱ्या स्तरामध्ये…सोमवार ते शुक्रवार दुकाने दुपारी ४ पर्यंत खुली…

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सोमवारपासून दुपारी ४ पर्यंत सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत उघडता येतील. सोलापूर जिल्हा...

Read more

तब्बल 35 वर्षांनंतर नूतनीकरण… जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे रूप पालटले

सोलापूर : विजापूर रोड येथील सुंदरम नगर जवळ असणाऱ्या जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड सोलापूरच्या इमारतीचे...

Read more

पर्यावरण दिनानिमित्त वाईड कॅम्पसेसचा प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून सामाजिक संदेश

येस न्युज मराठी नेटवर्क । जागतिक पर्यावरण दीना निमित्त वाईड कॅम्पसेस या शैक्षणिक व्यासपीठातर्फे जागतिक पर्यावरण संवर्धन या विषयावरील ऑनलाइन...

Read more

जिल्ह्यात नवीन ४६० व्यक्तींना कोरोनाची बाधा,२३ जणांचा मृत्यू

१० तालुक्यात १०० पेक्षा कमी रुग्ण सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा शनिवार दिनांक ५ जूनचा अहवाल प्राप्त झाला आहे ....

Read more

सोलापूर शहरात पंधरा जणांना नव्याने कोरोना

कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही सोलापूर : शहराचा covid-19 चा ५ जून रोजीचा अहवाल प्राप्त झाला आहे . शुक्रवारी रात्री...

Read more
Page 356 of 576 1 355 356 357 576