• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात नवीन ४६० व्यक्तींना कोरोनाची बाधा,२३ जणांचा मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2021
in मुख्य बातमी
0
जिल्ह्यात नवीन ४६० व्यक्तींना कोरोनाची बाधा,२३ जणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

१० तालुक्यात १०० पेक्षा कमी रुग्ण

सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा शनिवार दिनांक ५ जूनचा अहवाल प्राप्त झाला आहे . शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यामध्ये ४६० व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे . या कालावधीत ५८२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तसेच २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता माळशिरस तालुक्यात १०७ नवीन व्यक्तींना कोरोना झाला आहे. माळशिरस वगळता सर्व दहा तालुक्‍यांमध्ये नवीन कोरोना बाधितांची संख्या १०० पेक्षा कमी आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात अवघे ३ तर दक्षिण सोलापूर तालुक्यात अवघे ६ नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या अजूनही चिंता वाढवणारी आहे . शुक्रवारी रात्री १२ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यामध्ये 23 कोरणा बाधित यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अक्कलकोट तालुक्यात ५ , बार्शी , माळशिरस, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात प्रत्येकी ४ आणि सांगोला तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

Previous Post

सोलापूर शहरात पंधरा जणांना नव्याने कोरोना

Next Post

म्युक्ररमायकोसिसचे जिल्ह्यात १२ नवीन रुग्ण

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
म्युक्ररमायकोसिसचे जिल्ह्यात १२ नवीन रुग्ण

म्युक्ररमायकोसिसचे जिल्ह्यात १२ नवीन रुग्ण

ताज्या बातम्या

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026