Blog

Your blog category

उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त २८ सप्टेंबर रोजी लोकसंस्कृती व सांस्कृतिक वैभवाचा सोहळा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या...

Read more

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

सोलापूर : श्री स्वामी समर्थ शासकीय व जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा इंद्रधनू...

Read more

100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण

5 वे नांदी साहित्य संमेलनाचे थाटात उद्धाटन सोलापूर- पुणे येथे जानेवारी 2027 मध्ये होवू घातलेल्या 100 व्या साहित्य संमेलनामध्ये प्रत्येकाने...

Read more

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

56.940 ग्रॅम एमडीसह दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त; एका संशयितास अटकसोलापूर : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात सोलापूर शहर पोलिसांनी...

Read more

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

येस न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रातील ‘एमबीबीएस’ (MBBS) आणि ‘बीडीएस’ (BDS) पदवी अभ्यासक्रमांच्या राज्य कोट्यांतर्गत सुरू असलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या...

Read more

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

सोलापूर महापालिकेच्या विविध विभागामध्ये वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त सचिन ओंबासे लवकरच झटका देणार आहेत. सामान्य...

Read more

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच...

Read more

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

हैराण झालेल्या सोलापूरकरांना दमाणीनगरचा रेल्वे उड्डाणपूल कधी होणार याची चिंता लागली आहे. येस न्यूज मराठीच्या टीमने आजच स्पॉट पाहणी करून...

Read more

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

सोलापूर -पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवाभावी वाटचालीच्या निमित्ताने दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर...

Read more

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

स्थानिक गुन्हे शाखेकडुन उल्लेखनीय कामगिरी.घरफोडी करणारा व जबरी चोरी मधील पाहिजे सराईत गुन्हेगार अटक, ०२ नविन गुन्हे उघड, सोन्याचे दागिने,...

Read more
Page 6 of 35 1 … 5 6 7 … 35