• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 24, 2026
in Blog
0
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
0
SHARES
1
VIEWS

येस न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्रातील ‘एमबीबीएस’ (MBBS) आणि ‘बीडीएस’ (BDS) पदवी अभ्यासक्रमांच्या राज्य कोट्यांतर्गत सुरू असलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीअखेर ८२.७५ टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. दुसऱ्या फेरीत उपलब्ध असलेल्या एकूण ११,९१६ जागांपैकी ९,२६५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, अद्याप १,९३१ जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागा आता तिसऱ्या फेरीसाठी (CAP Round 3) उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिली आहे.

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या राज्यातील ६७ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ८,५७९ जागांपैकी ७,९३० जागांवर प्रवेश पूर्ण झाले असून ९४९ जागा रिक्त आहेत. यात ४२ शासकीय महाविद्यालयातील ४,९८० जागांपैकी ४,८२५ जागांवर प्रवेश झाले असून १५५ रिक्त राहिल्या आहेत. तर २३ खासगी महाविद्यालयातील ३,४४९ जागांपैकी २,९ ९२५जागांवर प्रवेश होऊन ५२४ जागा रिक्त आहेत.खाजगी विद्यापीठातील ४५० जागांपैकी १८० जागांवर प्रवेश होऊन तब्बल २७० रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील २९ दंत महाविद्यालयांमधील २,६२० जागांपैकी १,६३५ जागांवर प्रवेश झाले असून तब्बल ९८२ जागा रिक्त आहेत. यात ४ शासकीय महाविद्यालयातील ३२० जागांपैकी २५४ प्रवेश पूर्ण ६६ रिक्त 230 खासगी महाविद्यायातील २,२०० जागांपैकी १,३४५ प्रवेश पूर्ण जागा ८५५ जागा अजूनही रिक्त राहिल्या आहेत.

रिक्त जागांवर प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीचे (Round 3) वेळापत्रक जाहीर झाले असून २८ सप्टेंबर रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. तसेच रात्री ११ वाजेपर्यंत पोर्टलवर मूळ कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती अपलोड करणे अनिवार्य राहील. ६ ऑक्टोबर रोजी तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचे वर्गीकरण (Seat Matrix) जाहीर होईल.
७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्राधान्यक्रम (Choice/Option Form) भरता येईल.
११ ऑक्टोबर रोजी तिसऱ्या फेरीची निवड यादी (Selection List) प्रसिद्ध करण्यात येईल.

Previous Post

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

Related Posts

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक
Blog

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026
सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ
Blog

सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ

September 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026