• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 21, 2026
in Blog
0
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
0
SHARES
0
VIEWS

हैराण झालेल्या सोलापूरकरांना दमाणीनगरचा रेल्वे उड्डाणपूल कधी होणार याची चिंता लागली आहे. येस न्यूज मराठीच्या टीमने आजच स्पॉट पाहणी करून यावर विशेष बातमी बनवली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सोलापूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौक ते मरीआई चौकापर्यंत उड्डाणपूल बनविण्यासाठी 38 कोटी रुपयांचे काम गोयला इन्फ्रा या कंपनीला दिले आहे. सध्या रेल्वे ट्रॅकच्या कडेला एका बाजूला बारा आणि दुसऱ्या बाजूला आठ पिलर पूर्णपणे उभारले आहेत. सुमारे 40 टन वजनाचे गर्डर जे या पिलर वर बसविले जाणार आहेत ते देखील बनवण्याचे काम गतीने सुरू आहे. शिवाय दोन्ही बाजूंनी रस्त्याच्या कामाची देखील चांगलीच गती वाढली आहे. त्यामुळे डिसेंबर पर्यंत हे काम शंभर टक्के पूर्ण होईल आणि जानेवारीपासून वाहतुकीसाठी हा रस्ता खुला होईल असे सध्याचे तरी दृश्य आहे.

Previous Post

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

Next Post

पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक
Blog

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026
सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ
Blog

सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ

September 17, 2026
जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६”  अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती
Blog

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६” अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

September 16, 2026
दुष्काळ पाहणीसाठी संपूर्ण महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्ह्यात सर्वत्र पिकांची प्रत्यक्ष पाहणी
Blog

दुष्काळ पाहणीसाठी संपूर्ण महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्ह्यात सर्वत्र पिकांची प्रत्यक्ष पाहणी

September 13, 2026
निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण
Blog

निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण

September 13, 2026
Next Post
पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026