• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 21, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि. हे मागील दिड वर्षापासुन जुने जैन हॉस्पिटल, पांजरापाळ चौक येथे कार्यरत आहे. वैद्यकीय शाखेतील अनेक तज्ञ डॉक्टरांना एकत्र आणून एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे
  • या हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोसर्जन डॉ. श्रीकांत माकम (चेअरमन) हे हैद्राबाद येथील जगप्रसिद्ध एशियन इन्स्टीट्यूट ऑफ गॅस्ट्रोएनटेरोलॉजी (AIG) मधुन आलेले असल्याने त्यांनी सोलापूरात गंभीर व गुंतागुंतीचे ऑपरेशन्स करून अनेक रुग्णांना जीवदान दिलेले आहे. त्याचप्रमाणे गॅस्ट्रोफिजीशियन, जनरल फिजीशियन, युरोलॉजिस्ट, जनरल सर्जन, न्यूरोलॉजीस्ट, न्युरोसर्जन, कॅन्सर फिजीशियन, कॅन्सर सर्जन, आर्थोपेडिक सर्जन, स्त्रि-प्रसुती तज्ञ, सोनोग्राफी तज्ञ, बालरोग तज्ञ आदी सर्व विभागाचे डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. याठिकाणी सर्व सुविधांनी युक्त आत्याधुनिक ऑपरेशन थियेटर, आय.सी.यु. सी.आर्म, व्हेंटीलेटर्स, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे आणी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. आज पर्यंत केवळ दीड वर्षात ३३८ मेजर ऑपरेशन्स ५००० पेक्षा जास्त OPD व १५०० पेक्षा जास्त OPD व इतर सिरीयस ऑपरेशन्स यशस्वीरित्या करण्यात आली आहेत.
  • या पत्रकार परिषदेस व्हा. चेअरमन डॉ मेहबूब मुलानी, सचीव, दत्ता शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ राजीव मठ, आणि नूतन संचालक डॉ. सचीन पांढरे उपस्थित होते.

Previous Post

गोंधळ घातल्यामुळे राज्यसभेच्या १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस

Next Post

शहरातील धुळीचे प्रदूषण कमी करणेकरिता पर्यावरण विभाग व महापालिकेचे वतीने कृती आराखडा तयार

Related Posts

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
Next Post
शहरातील धुळीचे प्रदूषण कमी करणेकरिता पर्यावरण विभाग व महापालिकेचे वतीने कृती आराखडा तयार

शहरातील धुळीचे प्रदूषण कमी करणेकरिता पर्यावरण विभाग व महापालिकेचे वतीने कृती आराखडा तयार

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026