पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण
सोलापूर- भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी...












