• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 6, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर-पुणे महामार्गावर माल वाहतूक करणारा रिकामा ट्रेलर उड्डाणपुलावरून खाली पडला

by Yes News Marathi
November 24, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूर-पुणे महामार्गावर माल वाहतूक करणारा रिकामा ट्रेलर उड्डाणपुलावरून खाली पडला
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिंब गावाच्या उड्डाणपुलावरून अवजड मालाची वाहतूक करणारा रिकामा ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डाणपुलावरून खाली पडला, ट्रेलरचालक बचावला

मोडनिंब – दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिंब येथील उड्डाणपुलावर सोलापूर येथून पुणे येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अवजड मालाची वाहतूक करणारा रिकामा ट्रेलर क्रमांक GJ 39 T 2700 वरील चालकाचे ट्रेलर वरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रेलर सोलापूर वरून पुण्याला जाणाऱ्या लेन मधून पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्या लेन मधून सुमारे वीस फूट उंचीवरून डाव्या बाजूला पडला.

ट्रेलरची पाठीमागची बाजू उड्डाणपुलावर सुरक्षेसाठी लावलेल्या लोखंडी आणि सिमेंटच्या कठड्यामध्ये अडकुन लोंबकळत असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक, रुग्णवाहिका पथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंखे- PSI, आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या अपघातात कोणीही जखमी झाले नसून सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप आणि सरडे यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्तीपथकाचे प्रमुख उमेश भोसले यांनी दिली.

Previous Post

शास्त्रज्ञ,पत्रकार,पर्यावरणप्रेमी यांनी केली आदीला नदी परिक्रमा

Next Post

दोनही उपमुख्यमंत्र्यांकडून मतदारांना अशी ‘ही’ दमबाजी..!

Next Post
दोनही उपमुख्यमंत्र्यांकडून मतदारांना अशी ‘ही’ दमबाजी..!

दोनही उपमुख्यमंत्र्यांकडून मतदारांना अशी 'ही' दमबाजी..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In