सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकताच निवडून आलेले बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी आज सायंकाळी पंप हाऊसचे बटन दाबून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिलीप माने, सभापती सुनील कळके, सचिव अतुल सिंह रजपूत, श्रीशैल नरोळे, केदार उंबरजे, चांदा गफ्फार, केदार विभूते, वैभव बरबडे, रेवणसिद्ध औजे, बसवराज इटकळे, श्रीशैल अंबारे, शवराप्पा वाघमारे, गौरीशंकर पुराणिक, बाजार समितीतील येथील ब्रह्मदेव बँकेतील कर्मचारी उपस्थित होते.










