• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
October 7, 2026
in मुख्य बातमी
0
विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : भारतीय जनता पार्टी, सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘विकसित भारत संकल्प सभा’ तसेच ‘सेवा ज्योती यात्रा’ हा कार्यक्रम आज सोलापूर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

ड्रिम पॅलेस, पोलीस कल्याण केंद्राजवळ येथे सकाळी आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प सभेस नागरिक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार देवेंद्र दादा कोठे सोलापूर शहराचे महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील जिल्हाध्यक्ष, शशिकांत चव्हाण उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी ताई देवकर, स्थायी समिती सभापती सौ. रंजिताताई चाकोते आणि सभागृह नेते नरेंद्रजी काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई जंगम शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी ताई, तडवळकर,माजी महापौर श्रीकांचना यन्नम नगरसेविका श्रीदेवी फुलारे,नगरसेविका अश्विनी चव्हाण नगरसेविका संगीता जाधव नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक बिज्जू अण्णा प्रधाने,सुधा अरळीमोरे,नगरसेवक माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू नगरसेवक मेघनाथ येमूल नागेश खरात, नागेश सरगम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीतमय पथनाट्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनसेवेच्या उपक्रमांची माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली. विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी नागरिकांचा सहभाग, सेवा आणि राष्ट्रनिर्माणाची भावना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून ‘सेवा ज्योती यात्रा’ काढण्यात आली. यात्रेचा प्रारंभ ड्रिम पॅलेस येथून झाला. विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही यात्रा चार हुतात्मा पुतळा येथे पोहोचली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् तसेच राष्ट्रनिर्माणाचा संदेश देणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच विकसित भारताच्या संकल्पनेला जनसहभागाची जोड देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रेच्या माध्यमातून विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी सामूहिक संकल्प व्यक्त करण्यात आला.

Previous Post

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

Next Post

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

Related Posts

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी
मुख्य बातमी

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

October 7, 2026
सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!
मुख्य बातमी

सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!

October 7, 2026
आमदाराच्या पुढाकाराने सोलापुरात नवरात्रीपूर्वीच स्वच्छतेचा जागर…!
मुख्य बातमी

आमदाराच्या पुढाकाराने सोलापुरात नवरात्रीपूर्वीच स्वच्छतेचा जागर…!

October 6, 2026
सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!
मुख्य बातमी

सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

October 6, 2026
सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन
मुख्य बातमी

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

October 5, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
मुख्य बातमी

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

October 5, 2026
Next Post
पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप - अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

October 7, 2026
आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

October 7, 2026
पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

October 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026