• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

Yes News Marathi by Yes News Marathi
October 7, 2026
in Blog
0
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा
0
SHARES
0
VIEWS

दुष्काळ परिस्थिती, पाणीटंचाई, पीक नुकसान व विविध विकासकामांची घेतली माहिती

बार्शी तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पाणी व चारा टंचाई तसेच विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी बार्शी पंचायत समितीला भेट देऊन सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमाचे तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

पंचायत समिती येथे झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील पाणीटंचाई, चारा उपलब्धता, जलजीवन मिशनची सुरू असलेली व पूर्ण झालेली कामे याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. नागरिकांना टंचाईच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सर्व विभागप्रमुख, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी ग्रामसेवकांकडून टंचाई परिस्थितीसह घरकुल व समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून अभियान प्रभावीपणे व पूर्ण क्षमतेने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यानंतर उपळाई ठोंगे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करून पुढील तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.उपळाई ठोंगे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन जिल्ह्यातील उत्कृष्ट परसबागेची पाहणी करण्यात आली. शाळेतील उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या पोषण व शैक्षणिक विकासासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच महिला बचतगटाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून बचतगटांना मंजूर झालेली कर्जे, सुरू असलेले उद्योग व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेण्यात आली. ग्रामीण महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून उद्योगांना चालना देण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या.दरम्यान, नुकत्याच सुरू झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देऊन कामकाजाची पाहणी करण्यात आली. पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने पशुपालकांना वेळेवर आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासही भेट देऊन इमारत व आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली. नागरिकांना अधिक चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी ओपीडीची संख्या वाढविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.या दौऱ्यादरम्यान प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, सभापती मीनाक्षी रोंगे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांच्यासह तालुकास्तरीय विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

Related Posts

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?
Blog

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

October 7, 2026
मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी
Blog

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

October 6, 2026
सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Blog

सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

October 6, 2026
एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!
Blog

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

October 5, 2026
विधान परीषद पदवीधर निवडणूकीत असे करा मतदान
Blog

विधान परीषद पदवीधर निवडणूकीत असे करा मतदान

October 5, 2026
लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा
Blog

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

October 7, 2026
आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

October 7, 2026
पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

October 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026