• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉक्टरांचे निवृत्ती वय 70 वर्षे; सरकारचा मोठा निर्णय.

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2026
in Blog
0
डॉक्टरांचे निवृत्ती वय 70 वर्षे; सरकारचा मोठा निर्णय.
0
SHARES
4
VIEWS

येस न्यूज नेटवर्क: सरकारी सेवेत असणाऱ्या डॉक्टरांचे निवृत्ती वय वाढवून ७० वर्ष करावे जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा फायदा रुग्ण व सरकारी आरोग्य यंत्रणेला होईल अशी अनेक दिवसांपासून डॉक्टर संघटनेची मागणी होती. उत्तर प्रदेश सरकारने ही मागणी मान्य केली असून डॉक्टरांना आता वयाच्या ७० वर्षांपर्यंत सेवा देण्याची संधी मिळणार आहे.

सध्या सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे. निवृत्तीनंतर पात्र डॉक्टरांची पुनर्नियुक्ती करून ७० वर्षांपर्यंत सेवा सुरू ठेवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री तथा आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या निर्देशानंतर आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील आदेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात डॉक्टरांचे निवृत्ती वय ६२ वर्षे असून महाराष्ट्रातील आरोग्य सेवेमध्ये देखील स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता असल्याने निवृत्तीचे वय ७० वर्षे करण्याची मागणी पुढे येत आहे

Previous Post

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..

Related Posts

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!
Blog

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

September 8, 2026
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न
Blog

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस
Blog

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

September 8, 2026
सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…
Blog

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

September 8, 2026
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा
Blog

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
Blog

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टरांचे निवृत्ती वय 70 वर्षे; सरकारचा मोठा निर्णय.

डॉक्टरांचे निवृत्ती वय 70 वर्षे; सरकारचा मोठा निर्णय.

September 9, 2026
पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..

September 9, 2026
गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026