• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

Yes News Marathi by Yes News Marathi
August 12, 2026
in इतर घडामोडी
0
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
0
SHARES
18
VIEWS

पुणे येथे दिमाखदार सोहळ्यात सन्मान; सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

पुणे- संगीत व गायन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आपल्या कलेच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर वेगळी छाप निर्माण करणारे सोलापूरचे गायक दयानंद ढेकळे यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

शाहू ज्योती सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य व श्लोक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.या सोहळ्यात भारतीय सैन्यदलातील सुभेदार महेंद्र गवई, तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या माहेरचे १४ वे वंशज संभाजीराजे जाधवराव यांच्या हस्ते दयानंद ढेकळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मान्यवर प्राचार्य डॉ. शंकर आधानी, अध्यक्ष – साई इंडियन ट्रस्ट, नवी दिल्ली हे होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात दयानंद ढेकळे यांचा सन्मानचिन्ह, गौरवपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना उपस्थित मान्यवर व रसिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.दयानंद ढेकळे हे गेल्या अनेक वर्षांपासून संगीत व गायन क्षेत्रात कार्यरत असून विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये आपल्या गायनाची कला सादर करत आहेत. ‘शिवरत्न मेलोडीज ऑर्केस्ट्रा, सोमणाथ नगर, सोलापूर’ यांच्या माध्यमातून त्यांनी संगीत क्षेत्रातील आपला प्रवास अधिक व्यापक केला आहे.

सोलापूरच्या मातीतून सुरू झालेला त्यांच्या संगीत प्रवासाला आता राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा पुरस्कार केवळ दयानंद ढेकळे यांचा वैयक्तिक सन्मान नसून सोलापूरच्या कला व संगीत क्षेत्रासाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे.पुरस्कार स्वीकारल्यानंतर दयानंद ढेकळे यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीयांसह, सहकलाकार, संगीतप्रेमी रसिक आणि आजपर्यंत प्रोत्साहन देणाऱ्या सर्व हितचिंतकांना समर्पित केला. “राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण आहे. माझ्या गायनावर प्रेम करणाऱ्या रसिकांमुळेच मला आज या उंचीवर पोहोचता आले. हा पुरस्कार मला भविष्यात आणखी जोमाने संगीत क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा देईल,” अशी भावना दयानंद ढेकळे यांनी व्यक्त केली.

या राष्ट्रीय सन्मानाबद्दल सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, संगीतप्रेमी, मित्रपरिवार आणि रसिकांकडून दयानंद ढेकळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“सोलापूरच्या कलेचा राष्ट्रीय गौरव!”

दयानंद ढेकळे यांच्या संगीत प्रवासातील ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’ हा महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा ठरला आहे.

Previous Post

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

Next Post

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026