• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईज हॉस्पिटल येथे १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव

Yes News Marathi by Yes News Marathi
November 23, 2026
in Blog
0
महापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईज हॉस्पिटल येथे १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव
0
SHARES
0
VIEWS

जी. के. फाऊंडेशनच्या वतीने महापौरांच्या दालनात प्रकल्पाचे सादरीकरण; CSR निधीतून उभारणार अत्याधुनिक रुग्णालय..

सोलापूर : सोलापूर शहरासह परिसरातील गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मोफत अथवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जी. के. फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेसमोर मांडण्यात आला. यासंदर्भात महापौर यांच्या कार्यालयात महापौर विनायक रामकृष्ण कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते, माझी महापौर श्रीकांचनाताई यन्नम, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणीताई तडवळकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, उद्यान सभापती राजशेखर पाटील, आरोग्य सभापती सुनील खटके, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, नगर अभियंता नीलकंठ मठपती यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जी. के. फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष गुंडाप्पा खडके आणि रुग्णालय प्रकल्प प्रमुख मकबूल तांबोळी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. प्रस्तावित रुग्णालयात हृदयरोग, कर्करोग, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, अतिदक्षता विभाग (ICU), कॅथलॅब, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, केमोथेरपी, डायलिसिस तसेच अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

या प्रकल्पासाठी महानगरपालिकेमार्फत अंदाजे १८ हजार चौरस फूट जागा ३० वर्षांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. रुग्णालयाचे बांधकाम, वैद्यकीय उपकरणे, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच संपूर्ण संचालनाचा खर्च जी. के. फाऊंडेशनमार्फत CSR निधी, कॉर्पोरेट सहकार्य आणि देणग्यांतून करण्यात येणार आहे. तसेच वीज व पाणी सुविधा महानगरपालिकेमार्फत मोफत उपलब्ध करून देण्याबाबतही प्रस्ताव मांडण्यात आला.

बैठकीत जागेची उपलब्धता, प्रशासकीय मान्यता आणि प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाल्यास सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Previous Post

मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!

Next Post

आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे – डॉ. ओमप्रकाश शेटे

Related Posts

आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे – डॉ. ओमप्रकाश शेटे
Blog

आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे – डॉ. ओमप्रकाश शेटे

November 23, 2026
जळोली येथील बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू
Blog

जळोली येथील बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

November 23, 2026
Bisleri च्या पॅकबंद पाण्याचा नमुना दोनदा ठरला फेल! कर्करोगाशी संबंधित घटक आढळल्याने कंपनीविरोधात खटला दाखल होणार
Blog

Bisleri च्या पॅकबंद पाण्याचा नमुना दोनदा ठरला फेल! कर्करोगाशी संबंधित घटक आढळल्याने कंपनीविरोधात खटला दाखल होणार

November 23, 2026
संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप
Blog

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

November 22, 2026
नाशिकच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचा डंका!सोलापूरच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान
Blog

नाशिकच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचा डंका!सोलापूरच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान

November 21, 2026
विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत
Blog

विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत

November 21, 2026
Next Post
आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे – डॉ. ओमप्रकाश शेटे

आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे - डॉ. ओमप्रकाश शेटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे – डॉ. ओमप्रकाश शेटे

आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे – डॉ. ओमप्रकाश शेटे

November 23, 2026
महापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईज हॉस्पिटल येथे १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव

महापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईज हॉस्पिटल येथे १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव

November 23, 2026
मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!

मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!

November 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026