• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

Yes News Marathi by Yes News Marathi
August 12, 2026
in Blog
0
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर शहरात रस्ते करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करायचे आणि ते पुन्हा खोदायचे असा एक प्रकारे कार्यक्रमच सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्याची चाळण झाल्याची दिसते. धूळ मुक्त.. खड्डे मुक्त… अतिक्रमणमुक्त… दुतर्फा फुटपाठ असलेला… दुभाजक आणि त्यामध्ये झाडी फुललेला एकही रस्ता शहरात दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रीय धूळ मुक्त अभियान असो…नगरोत्थान अभियान असो… की आमदार खासदारांचे रस्ते असोत… या रस्त्याची ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या नावाखाली वाट लावली जाते. आता तर सोलापूर शहरात जागतिक बँकेच्या सहकार्याने चौदाशे कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असून त्याची वर्क ऑर्डर आणखी सहा ते सात महिन्यात दिली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी पाच सहा महिन्यांचा कालावधी लागेल. शहरात सुमारे 1100 किलोमीटर लांब पाईपलाईनचे काम या योजनेत केले जाणार आहे. म्हणजेच पुढील वर्षभरात अख्खे शहर खोदले जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून केलेले सिमेंटचे शंभर कोटी रुपयांचे रस्ते, यांच्या मधून केलेले सुमारे 85 कोटींचे रस्ते, तसेच सध्या सुरू असलेला १६५ कोटी रुपयांचा होटगी रोड याशिवाय अनेक लोकप्रतिनिधींच्या निधीतून केलेले रस्ते पाणीपुरवठा योजनेसाठी खोदले जाणार आहेत.

Previous Post

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

Related Posts

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती
Blog

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर
Blog

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन
Blog

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन

August 11, 2026
राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय
Blog

राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय

August 11, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड
Blog

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

August 10, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त
Blog

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026