• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नूतन महापौर विनायक कोंड्याल यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानास भेट.

Yes News Marathi by Yes News Marathi
February 7, 2026
in इतर घडामोडी
0
नूतन महापौर विनायक कोंड्याल यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानास भेट.
0
SHARES
1
VIEWS

महापौर पदाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून

सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या महापौर पदाच्या पहिल्या दिवसाच्या कामाची सुरुवात आज त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर उद्यान येथे भेट देऊन केली. यावेळी उद्यान परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.महापौरांनी यावेळी उद्यानात उपस्थित असलेल्या मॉर्निंग ग्रुपच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा व गती याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.याचप्रसंगी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

माता रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा व त्यागाचा आदर्श पुढील पिढीस प्रेरणादायी असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले.यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक सत्यजित वाघमोडे,अजित गायकवाड तसेच कामगार नेते जानराव आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आज माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक योगदानास अभिवादन केले.यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याचे काम सुरू असून, सदर कामाची महापौरांनी पाहणी केली. पुतळा परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण तसेच कामाचा दर्जा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

तसेच उद्यानात नागरिकांसाठी सार्वजनिक स्वच्छालयाची आवश्यकता असल्याने त्या ठिकाणचीही पाहणी करण्यात आली. नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने लवकरात लवकर स्वच्छालय उभारणीबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.यावेळी बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण असून येथे येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्यामुळे या उद्यानाचे सामाजिक महत्त्व अधिक वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.

Previous Post

गजानन महाराज प्रकट दिन, आज विविध कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

MUHS नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे, BAMU आणि शिवाजी विद्यापीठ उपांत्य फेरीत

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
MUHS नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे, BAMU आणि शिवाजी विद्यापीठ उपांत्य फेरीत

MUHS नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे, BAMU आणि शिवाजी विद्यापीठ उपांत्य फेरीत

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026