• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

झेडपीचे मतदान सुरू, सोलापूर जिल्ह्यात भाजपचा कस लागणार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Yes News Marathi by Yes News Marathi
February 7, 2026
in मुख्य बातमी
0
झेडपीचे मतदान सुरू, सोलापूर जिल्ह्यात भाजपचा कस लागणार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 271 आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी 485 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य अजमावत असून यासाठी आज जिल्ह्यातील 2758 मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे.2017 साली झालेल्या निवडणुकीत 69 टक्के मतदान झाले होते. यंदा सोलापूर जिल्ह्यात 24 लाख 59 हजार 227 मतदार आहेत. त्यामुळे किती टक्के मतदान होणार याबाबत धाकधूक आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्ह्यात खूप मोठी ताकद लावली आहे. अनेक झेडपी गटामध्ये काट्यांच्या लढती आहेत. सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर शहर उत्तर हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदार संघातील सर्वच आमदारांची आणि दोन खासदारांची प्रतिष्ठा या निवडणुकीमुळे पणाला लागली आहे. या निवडणुकीमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी, भाऊ सागर, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कन्या शितल आणि मुलगा शिवराज, माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र पृथ्वीराज, माजी आमदार दीपक साळुंखे यांचे पुत्र यशराजे, माजी आमदार दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल, माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती , तसेच आमदार उत्तम जानकर यांचा मुलगा निवडणुकीत उभा आहे. उमेदवारी देताना आजी-माजी आमदारांनी घराणेशाहीची परंपरा जपली असून मतदार त्यांना कौल देणार का हे 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निकालात स्पष्ट होणार आहे.

Previous Post

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी घरफोडीच्या 10 गुन्ह्यांचा केला उलगडा , चार आरोपींना केली अटक

Next Post

गजानन महाराज प्रकट दिन, आज विविध कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
Next Post
गजानन महाराज प्रकट दिन, आज विविध कार्यक्रमाचे आयोजन

गजानन महाराज प्रकट दिन, आज विविध कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026