• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी घरफोडीच्या 10 गुन्ह्यांचा केला उलगडा , चार आरोपींना केली अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
February 6, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी घरफोडीच्या 10 गुन्ह्यांचा केला उलगडा , चार आरोपींना केली अटक
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर :
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये मोठे यश मिळवत तब्बल 10 घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 150 ग्रॅम सोन्याचे दागिने, 11 ग्रॅम चांदी, रोख रक्कम 12 हजार रुपये आणि एक दुचाकी असा एकूण 2 लाख 86 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय करण्यात आले होते. या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दीपक पवार (वय 25, रा. जडकारी वस्ती, माळशिरस) याला अटक केली.
तपासादरम्यान आरोपीने माळशिरस, वेकुर्डे व अकलूज पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 10 घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

या गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 339(4), 305(3), 379(2), 34(4) आदी कलमान्वये गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

महापौर–उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपात शिस्तबद्ध तयारी

Next Post

झेडपीचे मतदान सुरू, सोलापूर जिल्ह्यात भाजपचा कस लागणार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Related Posts

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
Next Post
झेडपीचे मतदान सुरू, सोलापूर जिल्ह्यात भाजपचा कस लागणार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला

झेडपीचे मतदान सुरू, सोलापूर जिल्ह्यात भाजपचा कस लागणार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला

ताज्या बातम्या

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026