• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ओंकार हजारे आत्महत्या प्रकरण : माजी उपमहापौर नाना काळे यांच्यासह 5 जणांना क्लीन चिट…

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2025
in इतर घडामोडी
0
ओंकार हजारे आत्महत्या प्रकरण : माजी उपमहापौर नाना काळे यांच्यासह 5 जणांना क्लीन चिट…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – ओंकार महादेव हजारे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पद्माकर उर्फ नाना काळे, रा:- सोलापूर यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री.मनोज शर्मा यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

   या हकीकत अशी की, यातील मयत ओंकार याचे स्वाती हिचे सोबत प्रेम संबंध होते. त्या दोघांनी आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यामुळे स्वाती हिच्या घरच्यांना ओंकार याच्याबद्दल राग होता, त्यामुळे ते दोघे लग्नानंतर पुणे येथे राहत होते. 

 पुणे येथे राहत असताना ओंकार हा त्याने घेतलेली कार ही भाड्याने चालवत होता. आलेल्या भाड्याचे पैसे स्वाती हिने तिची बहीण अनुराधा हिचे खात्यावर पाठविले होते. त्यावरून दोघात भांडणे झाली होती. त्यामुळे स्वाती ही कोणास ही न सांगता घर सोडून निघून गेली होती. काळजीपोटी मयत ओंकार याने स्वाती ही बेपत्ता झाल्याबाबत पोलिसांकडे मिसिंग दाखल केली होती. पोलिसांनी शोध घेतला असता, ती तिच्या बहिणीकडे मिळून आली, त्यानंतर स्वाती ही तिचे आई-वडिलांच्या राहते घरी राहण्यास आली होती. त्यावेळी मयत ओंकार हा नांदण्यास पाठवा म्हणून स्वाती हिचे आई-वडिलांकडे गेला असता त्यास आम्ही मुलीला पाठवणार नाही असे म्हणून शिवीगाळ केली होती. 

दि:-7/10/2023 रोजी ओंकार हा त्याच्या दुचाकीवरून बाहेर गेला असता मातोश्री ऑटोमोबाईल्स, निराळे वस्ती रोड येथे नाना काळे, मंगेश पवार यांनी ओंकार याची दुचाकी काढून घेतली होती. स्वाती हिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल केल्यानंतर नाना काळे व इतरांनी मयत ओंकार यास स्वाती हिस घटस्फोट देण्यासाठी धमकावत होते. तसेच तो राहत असलेल्या घराजवळ नाना काळे याची वीस ते पंचवीस पोरे हे येऊन ओंकार यास धमकावत होती. तसेच त्यास फोनवर देखील धमकावत होती. मे -2025 मध्ये मयत ओंकार याने त्याच्या मोबाईल मध्ये स्टेटस ठेवून माझा घातपात झाल्यास नाना काळे त्याची पत्नी, तिचे आई वडील व भाऊ यांना जबाबदार धरावे असे स्टेटस ठेवले होते. दि -8/6/2025 रोजी मयत ओंकार हा त्याचा मेव्हणा मंगेश याच्या लग्नासाठी गेला असता, त्याचे सासर्‍यांनी अपमान करून शिवीगाळ करून लग्नातून हाकलून दिले होते. सततच्या त्रासाला कंटाळून दि:- 8/6/2025 रोजी ओंकार याने आत्महत्या केली. अशा आशयाची फिर्याद मयत ओंकार याचा भाऊ विशाल महादेव हजारे याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली होती.

   आपणास अटक होऊ नये म्हणून नाना काळे यांनी ॲड मिलिंद थोबडे यांचेमार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. 
 सुनावणी दरम्यान एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात पोलिसांनी अर्जदार आरोपींना क्लीन चिट देते वेळेस आती  मद्यपानामुळेच मयताचा मृत्यू झाला असून खटला गैरसमजुतीतून दाखल झाल्याचा रिपोर्ट  पोलिसांनी न्यायालयात दिला . त्यामुळे अटकपूर्व जामीन कायम करण्यात यावा असा मुद्दा मांडला त्यावरून  न्यायालयाने कोणतीही अट न घालता  अटकपूर्व जामीन कायम केला .

 यात अर्जदार आरोपीतर्फे ॲड.मिलिंद थोबडे, ॲड.राम कदम यांनी   तर सरकार तर्फे एडवोकेट श्री. ए.व्हि.नरखेडकर  यांनी काम पाहिले

Previous Post

देवेंद्र कोठे हे शहर विकासाचा व्यापक विचार करणारे आमदार – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धेत वैभव दीप नाट्य संस्था सोलापूर चा प्रथम क्रमांक..

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धेत वैभव दीप नाट्य संस्था सोलापूर चा प्रथम क्रमांक..

राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धेत वैभव दीप नाट्य संस्था सोलापूर चा प्रथम क्रमांक..

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026