• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारत रत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्मिती – महाविद्यालयाकडून विशेष सत्कार व पेटंटसाठी अर्ज

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2025
in इतर घडामोडी
0
भारत रत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्मिती – महाविद्यालयाकडून विशेष सत्कार व पेटंटसाठी अर्ज
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, सोलापूर येथील संगणक अभियांत्रिकी शाखेतील द्वितीय वर्षाचे विद्यार्थी कार्तिक
कोथलकर आणि सूरज मारू यांनी अत्यंत उपयुक्त व नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवा आयाम दिला आहे.

कार्तिक कोथलकर याने विकसित केलेली “SIDDHI AI” ही प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली कोणत्याही समस्येचे अचूक विश्लेषण करून योग्य समाधान सुचवते. ही प्रणाली उद्योग, वैद्यकीय, शिक्षण इत्यादी क्षेत्रात उपयुक्त ठरणारी आहे.

सूरज मारू याने तयार केलेला महिला सुरक्षा प्रकल्प महिलांना संकटाच्या वेळी तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महिलांची सुरक्षितता वाढवण्याची दिशा स्पष्ट झाली आहे.

या दोन्ही प्रकल्पांना समीर शेख आणि डॉ. सोहेल राणा यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले, तर संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख
आनंद ग्यानबोटे यांचेही मोलाचे योगदान लाभले आहे.

या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत *महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल देशमाने यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच या प्रकल्पांचे पेटंट अर्ज सादर करण्यात आले असून, भविष्यात हे प्रकल्प व्यावसायिक आणि सामाजिक उपयोगासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे चेअरमन इंजि. रविद्र गायकवाड सर आणि सेक्रेटरी अनामिका गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रकल्पांमुळे महाविद्यालयाच्या नावात अभिमानास्पद भर पडली आहे.

Previous Post

फोमरा मूकबधिर विद्यालयास रोटरी ग्लोबल कडून अनमोल भेट

Next Post

वृक्षारोपण मोहीम लोकचळवळ होण्याची गरज – आयुक्त डॉ सचिन ओम्बासे

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
वृक्षारोपण मोहीम लोकचळवळ होण्याची गरज – आयुक्त डॉ सचिन ओम्बासे

वृक्षारोपण मोहीम लोकचळवळ होण्याची गरज - आयुक्त डॉ सचिन ओम्बासे

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026