• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फोमरा मूकबधिर विद्यालयास रोटरी ग्लोबल कडून अनमोल भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2025
in इतर घडामोडी
0
फोमरा मूकबधिर विद्यालयास रोटरी ग्लोबल कडून अनमोल भेट
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर.- सोलापुरातील राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयास रोटरी ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून मोबाईल व्हॅन, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी समूह श्रवण यंत्रे आणि शैक्षणिक साहित्य अशी लाखो रुपये किंमतीची अनमोल भेट देण्यात आली. याचा उद्घाटन समारंभ 3 जून रोजी दमानि नगर येथील स्वादिष्ट रेस्टॉरंट येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पी डी जी रोटे. डॉ रवि वदलामणी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आय पी डी जी स्वाती हेर कल, डी जी रोटे डॉ सुरेश साबू , रमेश वंगला, डी जी इ सुधीर लातुरे, डॉक्टर गिरीश कुमठेकर , संतोष भंडारी, जयेशभाई पटेल इत्यादी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि शुभेच्छा दिल्या. रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा या मूकबधिर विद्यालय मागील 51 वर्षांपासून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत आहे. येथे शिक्षण घेतलेली मुले विविध संस्थांमध्ये तसेच सरकारी कार्यालयात विनम्रतेने सेवा देत आहेत.
मूकबधिर विद्यार्थ्यांना पूर्वी सिटीबस सेवा उपलब्ध होती. त्या नंतर रिक्षाने सोय करण्यात आली. पण एकत्रित आणि सुखकर प्रवास घडत नव्हता. आता शहरातील विविध भागात रहिवास असणाऱ्या मूकबधिर विद्यार्थ्यांना एकत्रित रित्या शाळेपर्यंत पोहोचवण्याचे काम या मोबाईल व्हॅन द्वारे घडणार आहे. मूकबधिर विद्यार्थ्यांना ऐकू येण्यास आवश्यक असणारी उपकरणे यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत असे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन डॉ रवि वदलामणी यांनी यावेळी सांगितले. मोबाईल व्हॅन, आणि शैक्षणिक साहित्य प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख अतिथी पी डी जी रोटे डॉ रवि वदलामणी यांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. या प्रसंगी विशेष उपस्थित असणारे शाळेचे आधारस्तंभ श्री राजेशजी दमानि यांचा सत्कार शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केला. रोटे राजगोपालजी झंवर यांच्या हस्ते प्रांतातल डॉ सुरेश साबू यांचा सत्कार करण्यात आला तर रोटे. राजलक्ष्मी वडलामणी यांचा सत्कार क्षितिजा गाताडे यांनी केला. अन्य मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे.उषा जमादार यांनी केलेतर आभार प्रदर्शन सचिव सुनील दावडा यांनी केले.या कार्यक्रमास अंकित दमानी, दीपक आर्वे, स्वप्नील कोंडगुळे, धनश्री केळकर, संतोष सपकाळ, युगंधर जिंदे, दीपक आहुजा प्रशांत अपराध, बबनराव शेंडगे, संतोष भंडारी, आसावरी सराफ, डॉ किरण सारडा, डॉ अंजली बलदवा , पारूल बेन पटेल, मुकेशभाई मेहता, संजय चौगुले, डॉ बाळासाहेब शितोळे, डॉ शिरशेट्टी, मूकबधिर शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी आदि उपस्थित होते.

Previous Post

देशभक्तिपूर्ण घोषणा देत सोलापुरात निघाली भारत जिंदाबाद रॅली…

Next Post

भारत रत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्मिती – महाविद्यालयाकडून विशेष सत्कार व पेटंटसाठी अर्ज

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
भारत रत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्मिती – महाविद्यालयाकडून विशेष सत्कार व पेटंटसाठी अर्ज

भारत रत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्मिती – महाविद्यालयाकडून विशेष सत्कार व पेटंटसाठी अर्ज

ताज्या बातम्या

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026