• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वारकरी मंडळा कडून आषाढीवारीमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात देण्यात आले निवेदन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 2, 2025
in इतर घडामोडी
0
वारकरी मंडळा कडून आषाढीवारीमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात देण्यात आले निवेदन
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : भाविक वारकरी मंडळा कडून आषाढीवारी श्री क्षेत्र पंढरपूर मधील अडचणी संदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. तसेच हे निवेदन मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांना ही ईमेल द्वारे पाठवले आहे. आषाढीवारी श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये असलेल्या 65 एकर – भक्तीसागर येथे महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहे.या शिबीराचे स्वागत आहे पण ते शिबीर दुसऱ्या जागेवर आयोजित करावे . कारण 65 एकर मध्ये वारकरी मंडपाला जागा कमी पडते.

  • जर पाऊस आला तर चिखल खूप होतो आणि वारकरी भाविकांना खूप त्रास होतो. त्या साठी 65 एकर वर सिमेंट काँक्रीट करावे.
  • वारी कालावधी मध्ये टॉयलेट जास्त असावेत आणि सर्व टॉयलेट स्वच्छ असावेत तसेच तिथे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असावे .
  • 65 एकर मध्ये स्वतंत्र आपत्कालीन कक्ष असावा .
  • सर्वाना पिण्याचे पाणी मोठया प्रमाणात उपलब्ध करणेसाठी तात्पुरते ऍरो प्लॅन्ट उभे करावे.
  • परिवहन मंडळाच्या बस संख्या वाढवून प्रत्येक मार्गांवर स्थानक उभे करावे.

हे निवेदन देण्यासाठी सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ), जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), बळीराम जांभळे(राष्ट्रीय सचिव) , किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष) , मोहन शेळके (प्रदेश सचिव) , तुकाराम भोसले महाराज, इ पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

युक्रेनकडून रविवारी रशियावर ड्रोन हल्ला…रशियाच्या वायूदलाची तब्बल 41 लढाऊ विमानं नष्ट..

Next Post

मनपा आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांचे हस्ते पर्यावरण सेल्फी फोटो बुथचे उदघाटन

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
मनपा आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांचे हस्ते पर्यावरण सेल्फी फोटो बुथचे उदघाटन

मनपा आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांचे हस्ते पर्यावरण सेल्फी फोटो बुथचे उदघाटन

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026