• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलकडून 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 27, 2023
in इतर घडामोडी
0
स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलकडून 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर – नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित स्वामी विवेकानंद शिक्षण संकुल, एमआयडीसी सोलापूर येथे भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र कोळी, सुधा अळळीमोरे, नॅब संस्थेचे हार्दिक निमाणी साहेब व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा यलगुलवार, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ताटे मॅडम उपस्थित होत्या.
  • प्रारंभी प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे, लेझीम, देशभक्तीपर समूहगीत, समूह नृत्य व प्रजासत्ताक दिन विषयावर भाषण सादर केले. प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांच्या मनोगतामध्ये भारतीय संविधान, त्याचे महत्व, हक्क व अधिकार, समाजसेवा, देशसेवा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिंदे सर यांनी केले.
Previous Post

सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आज एक दिवसीय संपाची हाक

Next Post

ग्रामीण विकास संस्था माढाला यंदाचा जिल्हास्तरीय युवा मंडळ उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
ग्रामीण विकास संस्था माढाला यंदाचा जिल्हास्तरीय युवा मंडळ उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान

ग्रामीण विकास संस्था माढाला यंदाचा जिल्हास्तरीय युवा मंडळ उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सवाचा जल्लोष!

सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सवाचा जल्लोष!

June 15, 2026
देवडीत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप; लोकराज्य फाऊंडेशनचा उपक्रम

देवडीत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप; लोकराज्य फाऊंडेशनचा उपक्रम

June 15, 2026
राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026