• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आज एक दिवसीय संपाची हाक

Yes News Marathi by Yes News Marathi
January 27, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आज एक दिवसीय संपाची हाक
0
SHARES
0
VIEWS
  • बॅंक ऑफ महाराष्ट्रमधील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनानी मिळून एकत्रित येऊन स्थापन केलेल्या युनायटेड फोरम ऑफ महा बँक युनियनच्या वतीने आज दि. २७ जानेवारी रोजी एक दिवसाच्या देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर देण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात बॅंकेचा व्यवसाय 250% पटीने वाढला आहे, 450 नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत तर कर्मचाऱ्यांची संख्या मात्र 20% ने कमी झाली आहे. बॅंक गेल्या अनेक वर्षांपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा यामुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील भरत नाही. याचा परिणाम म्हणून लोकांना रोज जास्त वेळ काम करावे लागते, सुट्टीच्या दिवशी देखील कामावर यावे लागते. आवश्यकतेनुसार सुट्या घेता येत नाहीत. यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे अशक्य झाले आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होत आहे. त्यांच कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
  • याशिवाय अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे समाधानकारक ग्राहक सेवा देता येणे अशक्य झाले आहे. याचा बॅंकेच्या व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून महा बॅंकेतील कर्मचारी विलक्षण मानसिक तणावातून जात आहेत. सर्व संघटनानी या प्रश्नी आपली कैफियत वारंवार मांडली पण व्यवस्थापन याला कुठलाच प्रतीसाद देत नाही हे लक्षात घेता नाईलाजाने संघटनानी शेवटचा मार्ग म्हणून शेवटी २७ जानेवारी संपाची हाक दिली आहे.
    शेवटचा मार्ग म्हणून आज डेप्युटी चीफ लेबर कमीशनर मुंबई यांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे कुठलीही तडजोड घडुन आली नाही.
  • या संपामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल संघटनेच्या वतीने दिलगीरी व्यक्त करण्यात येत आहे व असे आवाहन करण्यात येत आहे की उत्तम ग्राहक सेवेची गरज म्हणून नोकर भरती या त्यांच्या मागणीला ग्राहकांनी पाठिंबा द्यावा.
Previous Post

74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वनविभागाकडून ध्वजारोहण व निसर्ग चित्ररथाचे सादरीकरण संपन्न

Next Post

स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलकडून 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलकडून 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलकडून 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सवाचा जल्लोष!

सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सवाचा जल्लोष!

June 15, 2026
देवडीत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप; लोकराज्य फाऊंडेशनचा उपक्रम

देवडीत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप; लोकराज्य फाऊंडेशनचा उपक्रम

June 15, 2026
राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026