• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर मॅरेथॉनमध्ये नागरीकांनी मोठ्यासंख्येने नाव नोंदवून सहभाग घ्यावे – आयुक्त पी शिवशंकर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 22, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर मॅरेथॉनमध्ये नागरीकांनी मोठ्यासंख्येने नाव नोंदवून सहभाग घ्यावे – आयुक्त पी शिवशंकर
0
SHARES
1
VIEWS

मॅरेथॉनच्या नावनोंदणीचा मनपा आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ

सोलापूर :- सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सोलापूर मॅरेथॉनमध्ये सोलापूर नागरीकांनी मोठयासंख्येने नाव नोंदवून सहभागी व्हावे असे आवाहन मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी केले. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पालिका आयुक्त शिवशंकर यांनी स्वत: नाव नोंदवून नोंदणीचा शुभारंभ केला.

शरीरासाठी व्यायामाची गरज असते आणि चालणे आणि पळणे यातून शरीराला चांगला व्यायाम होतो या हेतुने सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून सोलापूर मध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते यंदाच्या वर्षी कोरोनाच्या मुक्ती नंतर होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी शुभारंभ करण्यात आला आहे नागरीकांनी मोठ्यासंख्येने या मध्ये नाव नोंदवून सहभाग घ्यावा असेही मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले.

रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी डॉ. विनायक देशपांडे यांनी सोलापूर मॅरेथॉन आणि सोलापूर रनर्स असोसिएशनबाबतची माहिती दिली. नंतर सचिव डॉ.विश्वास बिराजदार यांनी नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले आणि पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर स्वत: नोंदणी करून घेत मॅरेथॉनच्या नोंदणीचा शुभारंभ केला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शानदार आयोजन करण्यात येणार असून कोरोनाच्या महामारीनंतर आयोजित करण्यात येत असलेल्या सोलापूर मॅरेथॉन बाबत मोठा उत्साह असणार आहे. या मॅरेथॉनची तयारी चांगल्या पध्दतीने करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दर रविवारी मॅरेथॉनची तयारी म्हणून पळण्याचा सराव होणार आहे. तसेच विविध उपक्रमाचे आयोजन मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याचे डॉ. विक्रम दबडे यांनी सांगितले. सोलापूर शहर जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील शहरातील नागरीक, तरूण, धावपटू यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी   www.solapurmarathon.com    या बेबसाईटवरून आपल्या नावाची नोंदणी करावी असे सोलापूर रनर्सचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील कोठाडीया यांनी आवाहन केले.यावेळी रनर्स असोसिएशनचे सचिव डॉ. विश्वास बिराजदार, रेस डिरे्नटर डॉ. विक्रम दबडे, खजिनदार डॉ. योगेश जडे, डॉ. विनायक देशपांडे, डॉ. नितीन बलदवा,डॉ. किरण किणीकर, डॉ. यशवंत पेठकर, डॉ. प्रदीप भोई, ओंकार दाते, श्रीनिवास संगा आदी उपस्थित होते.

Previous Post

सोनालीका ट्रॅक्टर्स कंपनीकडून देशभरातील ग्राहकांसाठी लकी ड्रॉ सोडत

Next Post

सोलापूरच्या बँकिंग क्षेत्राला हादरा देणारी बातमी… 92 वर्षाची बँक ‘खल्लास’ !

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
Next Post
सोलापूरच्या बँकिंग क्षेत्राला हादरा देणारी बातमी… 92 वर्षाची बँक ‘खल्लास’ !

सोलापूरच्या बँकिंग क्षेत्राला हादरा देणारी बातमी... 92 वर्षाची बँक 'खल्लास' !

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026