• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराचे वितरण होणार जुलैच्या पहिल्या आठवड्यात

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2022
in इतर घडामोडी
0
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराचे वितरण होणार जुलैच्या पहिल्या आठवड्यात
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व संघटनात्मक विकास होण्यासाठी या समाजाच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्ती तसेच संस्थांना देण्यात येणारा ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो. गेले सहा वर्षांचे पुरस्कार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वितरण होणार आहे. तर पुढच्या वर्षापासून या क्षेत्रात कार्य करणा-या प्रत्येक सात महसूली विभागातून दोन व्यक्ती व एक संस्थांची निवड केली जाणार आहे अशी एकूण राज्यातून १४ व्यक्ती आणि ७ संस्थांची या पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

               मागील सहा वर्षापूर्वी ०८ जून २०१६ रोजी 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासंदर्भात  शासन निर्णय काढला होता. सन २०१६-१७ सन २०१७-१८, सन २०१८-१९, सन २०१९ -२०, सन २०२०-२१, सन २०२१-२२ या सहाही वर्षाचा पुरस्कार वितरण झालेले नव्हते.

सन २०१६-१७ व्यक्ती म्हणून प्रा.मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटना,औरंगाबाद,सन २०१७-१८ व्यक्ती म्हणून अभय मनोहर कल्लावार,नागपूर तर संस्था म्हणून वीरमठ संस्थान ता.अहमदपूर,जिल्हा लातूर, सन २०१८-१९ विठ्ठल ताकबिडे,नांदेड,सन २०१९-२० व्यक्ती म्हणून उमाकांत गुरूनाथ शेटे पुणे, संस्था म्हणून महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था,फुलकळस ता.पुर्णा, जिल्हा परभणी, सन २०२०-२१ व्यक्ती म्हणून रामलिंग बापूराव तत्तापूरे लातूर, संस्था आहे तीर्थक्षेत्र आदीमठ संस्थान धारेश्वर,पोस्ट दिवशी खुर्द.ता.पाटण,जिल्हा सातारा, सन २०२१-२२ डॉ.यशवंतराव बाबाराव सोनटक्के,नवी मुंबई,संस्था सारथी प्रतिष्ठान,शिवकृपा बिल्डींग,बसवेश्वर नगर नांदेड या सर्व वर्षांच्या व्यक्ती व संस्थाच्या पुरस्कारांचे वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.संस्था व व्यक्तीची निवड प्रत्येक विभागातून केली जाणार असून संस्थेला ५१ हजार रोख व व्यक्तीला २५ रूपये रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

तरी या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला या क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक व समाजसेवक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.याबाबतचा शासननिर्णय १३ जून २०२२ रोजी नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे.

Previous Post

महापालिकेचा निकाल राज्यसभेप्रमाणेच लागणार : नवनीत राणा

Next Post

वारीमध्ये पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यावर भर द्यावा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
वारीमध्ये पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यावर भर द्यावा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

वारीमध्ये पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यावर भर द्यावा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026