• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आझाद मैदानात कामगार शेतकऱ्यांचा लक्षवेधी किसान महापंचायत !

Yes News Marathi by Yes News Marathi
November 28, 2021
in इतर घडामोडी
0
आझाद मैदानात कामगार शेतकऱ्यांचा लक्षवेधी किसान महापंचायत !
0
SHARES
0
VIEWS

लक्षावधी शेतकरी कामगार केंद्र सरकारच्या प्रतिगामी कायद्याविरुद्ध पुकारला एल्गार !

सोलापूर – संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 28 नोव्हेंबर 21 रोजी मुबंई आझाद मैदान येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहीद किसान अस्थी कलश यात्रा समारोप व किसान महापंचायत चे आयोजन करण्यात आले. यावेळी सभेला ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर संबोधित केले.

यावेळी ते म्हणाले की,शेतकरी आपल्या एकजुटीने सरकार ला नमवले.कामगार ही नमवतील. परिहवन मंत्री अनिल अरब यांनी हे पोलिस यंत्रणा हाताशी धरून एस.टी.कामगारांचा संप फोडण्याचा कुटील डाव रचलेला आहे. ते आम्ही हाणून पाडू. देशाचे नेते शरद पवार यांना आपले आवाहन करत आहोत की,पवार हे महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार आहेत.त्यांच्या सरकार कडून कामगारांवर दमनशाही चालु आहे.ते तात्काळ थांबवा अन्यथा हा लढा आणखी उग्र रूप धारण करेल.

या महापंचायत कार्यक्रमास सोलापूर सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन लाखोंच्या संख्येने शेतकरी व कामगार सामील झाले.

Previous Post

सोलापूर : संजय कुलकर्णी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

Next Post

Omicron : केंद्राकडून सर्व राज्यांना गाईडलाईन जारी

Related Posts

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

October 29, 2026
प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार
इतर घडामोडी

प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार

October 29, 2026
Next Post
Omicron : केंद्राकडून सर्व राज्यांना गाईडलाईन जारी

Omicron : केंद्राकडून सर्व राज्यांना गाईडलाईन जारी

ताज्या बातम्या

दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!

दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!

October 31, 2026
उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 30, 2026
तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा दणका! पाच अधिकारी निलंबित, आणखी २१ जणांची विभागीय चौकशी; प्रशासनात खळबळ

तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा दणका! पाच अधिकारी निलंबित, आणखी २१ जणांची विभागीय चौकशी; प्रशासनात खळबळ

October 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026