• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 29, 2026
in इतर घडामोडी
0
प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांचा सन २०१८-१९ या वर्षाचा आयकर परतावा बराच काळ प्रलंबित होता. आयकर विभागाने या प्रकरणी तत्पर व सकारात्मक कार्यवाही केल्यामुळे कंपनीला व्याजासह एकूण रु.1.29 कोटी इतका परतावा प्राप्त झाला आहे. यामध्ये आयकर कायद्याच्या कलम २४४ए अंतर्गत देय असलेल्या ₹६३,४३,२४५ इतक्या व्याजाचा समावेश आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अपर आयकर आयुक्त (रेंज-१, सोलापूर) वैभव म. ढेरे (भा.रा.से.), आयकर उपायुक्त (सर्कल-१, सोलापूर) सुभाष वि. पाटील आणि आयकर निरीक्षक (सर्कल-१) श्री. श्रीकांत एल. यांचा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज महापालिका आयुक्त कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अंतर्गत लेखापरिक्षक राहुल कुलकर्णी आणि मनोज नंदीमठ उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. ओंबासे म्हणाले की, वैभव ढेरे यांचे वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन या प्रकरणात मोलाचे ठरले. पुणे येथील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही सुभाष पाटील यांनी सोलापूर भेटींदरम्यान या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला, तर श्रीकांत एल. यांनी आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण केली. सर्वांच्या सहकार्यामुळेच हा परतावा सुरळीतपणे प्राप्त होऊ शकला.

“हा परतावा म्हणजे जनतेचा पैसा असून तो शहराच्या विकासकामांसाठी योग्य प्रकारे वापरला जाईल,” असे सांगून डॉ. ओंबासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयकर विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Previous Post

दुर्दैव सिद्धेश्वर तलावाचे.. पुन्हा ही घटना आपण सारे गप्पच…!

Next Post

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

Related Posts

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन
इतर घडामोडी

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन

October 28, 2026
कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा
इतर घडामोडी

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा

October 28, 2026
Next Post
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय - जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026