• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 1, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर । मालवाहतूकीबाबत सुधारित आदेश…

by Yes News Marathi
May 16, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर । मालवाहतूकीबाबत सुधारित आदेश…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लांब पल्ल्याच्या गाड्यात दोन चालकांना परवानगी…

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना यापूर्वी जारी करण्यात आलेल्या आहेत . महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी १६ मे रोजी सुधारित आदेश काढला असून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी दोन चालक व एक क्लिनर अथवा हेल्पर अशा तीन व्यक्तींना परवानगी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. शहरात प्रवेश करत असताना मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये असलेल्या व्यक्तींचे शारीरिक तापमान जास्त असल्यास त्यांना तपासणीसाठी covid-19 केअर सेंटर मध्ये पाठवण्यात येईल , असेही पालिका आयुक्तांनी सुधारित आदेशात म्हटले आहे.

Previous Post

सोलापुरात ६९ व्यक्तींना नव्याने कोरोना; ७ जणांचा मृत्यू

Next Post

राजीव सातव यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला, कार्यकर्त्यांना शोक अनावर

Next Post
राजीव सातव यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला, कार्यकर्त्यांना शोक अनावर

राजीव सातव यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला, कार्यकर्त्यांना शोक अनावर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In